काळे चणे हृदय, मधुमेह, मेंदूसाठी फायद्याचे; वाचा 6 आश्चर्यकारक फायदे

काळे चणे हृदय, मधुमेह, मेंदूसाठी फायद्याचे; वाचा 6 आश्चर्यकारक फायदे

Section: 
Image: 
eating black chana benefits marathi news
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
ating black chana benefits marathi news
Add Story: 
Image: 
Caption: 
(दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
Image: 
Title: 
पोटाचा त्रास
Caption: 
तुम्हाला पोटासंबधित त्रास होत असेल तर तुम्ही रोज काळे चणे खाल्ले पाहिजे.
Image: 
Title: 
कर्करोगाचा धोका कमी होतो
Caption: 
काळे चण्यांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने फुफ्फुसं आणि स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
Image: 
Title: 
शरीराची रोगप्रतीकारक शक्ती
Caption: 
शरीराची रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी काळे चणे अत्यंत लाभदायक ठरतात.
Image: 
Title: 
वेट लॉससाठी फायद्याचे
Caption: 
वाढत्या वजनामुळे तुम्ही त्रस्त असाल तर काळ्या चण्यांचे सेवन करणं तुम्हाला फायद्याचं ठरु शकतं. वजन कमी करण्यास काळ्या चण्यांची मदत होते.
Image: 
Title: 
पौष्टिक घटक
Caption: 
काळ्या चण्यांमध्ये प्रथिने, कॅलरीज, कॅल्शियम, फायबर असे पौष्टिक घटक आहेत. त्यामुळे काळ्या चण्यांचे असंख्य फायदे आपल्या शरीरास होतात.
Image: 
Title: 
निरोगी शरीर
Caption: 
काळे चणे आपल्या दैनंदिन आहारात सामावेश केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
Image: 
Title: 
काळे चणे हृदय, मधुमेह, मेंदूसाठी फायद्याचे; वाचा 6 आश्चर्यकारक फायदे