मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही

मध्य रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय.

VIDEO : भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांचा मोदींना खोचक सल्ला

VIDEO : भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांचा मोदींना खोचक सल्ला

सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एक 'खोचक' सल्ला दिलाय. 

नगरसेविकेच्या पतीची सरकारी अधिकाऱ्याला मारहाण

नगरसेविकेच्या पतीची सरकारी अधिकाऱ्याला मारहाण

नांदेड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला भाजपा नगरसेवीकेच्या पतीकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. 

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' उद्घाटनातही उद्धव ठाकरेंना डावललं

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' उद्घाटनातही उद्धव ठाकरेंना डावललं

रविवारी होणाऱ्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्रा'च्या उद्घाटन कार्यक्रमाचेही निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही.

डी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी

डी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी

डीएस कुलकर्णी यांना पुणे विशेष न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. 

वेदनेनं कळवळणाऱ्या जीवाला शाळेनं दिलं जीवदान

वेदनेनं कळवळणाऱ्या जीवाला शाळेनं दिलं जीवदान

सलमान खान जे करू शकला नाही, ते अमरावतीमधल्या एका छोट्या शाळेनं करून दाखवलंय... 'बिईंग ह्युमन' म्हणजे नेमकं काय? याचंच हे एक उदाहरण...  

VIDEO : शिवाजी महाराजांबद्दल श्रीकांत छिंदम यांनी नेमकं म्हटलं काय, पाहा...

VIDEO : शिवाजी महाराजांबद्दल श्रीकांत छिंदम यांनी नेमकं म्हटलं काय, पाहा...

अहमदनगरमध्ये भाजपच्या उपमहापौरांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरात व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये उपमहापौर श्रीकांत छिंदम छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती बद्दल अपशब्द उच्चारत असल्याचा आरोप बांधकाम विभागाचा कर्मचारी असलेल्या अशोक बिडवे यांनी केलाय. याबद्दल बिडवे यांनी कामगार युनियकडे तक्रारही दाखल केलीय. 

'लव्हिंग विन्सेन्ट'... कॅन्व्हॉसवरचा सिनेमा!

'लव्हिंग विन्सेन्ट'... कॅन्व्हॉसवरचा सिनेमा!

('लव्हिंग विन्सेन्ट' या सिनेमातून विन्सेन्ट हा चित्रकार त्याच्या 'युअर लव्हिंग विन्सेन्ट' असा शेवट असलेल्या प्रेमळ पत्रांतूनच उलगडत जाताना दिसतो. म्हणून विन्सेन्टचा आणि सिनेमाचा परिचयही पत्राच्या स्वरुपातच करून देण्याचा हा एक प्रयत्न...)

IND vs SA : सहावी आणि शेवटची वन डे टेस्ट

IND vs SA : सहावी आणि शेवटची वन डे टेस्ट

सहा मॅचच्या सीरिजमध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत सहावी मॅच रंगतेय. आजच्या शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं टॉस जिंकलाय. विराटनं पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

डीएसके प्रकरणात धक्कादायक माहिती 'झी २४ तास'च्या हाती...

डीएसके प्रकरणात धक्कादायक माहिती 'झी २४ तास'च्या हाती...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत एक मोठा खुलासा झालाय.