समृद्धीचा रिअॅलिटी चेक : वाहत्या 'समृद्धी'त हात धुवून घेणारं गाव!

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : वाहत्या 'समृद्धी'त हात धुवून घेणारं गाव!

समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव इतकं समृद्ध झालंय की 'आम्ही २० वर्षं पुढे गेल्याचा' दावा इथले शेतकरी करू लागलेत. जणू आयुष्याचं अंकगणित सुटल्यासारखं इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय. जिल्ह्यात 'ऑरेंग्ज व्हिलेज' नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंगळा गावातला हा खास रिपोर्ट...

VIDEO : श्रीदेवी यांचा अखेरचा व्हिडिओ तुमच्या डोळ्यांत अश्रू उभे करू शकतो

VIDEO : श्रीदेवी यांचा अखेरचा व्हिडिओ तुमच्या डोळ्यांत अश्रू उभे करू शकतो

बॉलिवूडच्या 'चांदणी'नं सगळ्यांनाच 'सदमा' देत या जगाचा अचाक निरोप घेतलाय.

कोरेगाव भीमा हिंसाचार : एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर

कोरेगाव भीमा हिंसाचार : एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलींद एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झालेत. 

VIDEO : जप्तीची कारवाई टाळण्यासाठी हा सगळा 'ड्रामा'

VIDEO : जप्तीची कारवाई टाळण्यासाठी हा सगळा 'ड्रामा'

जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पतपेढीच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी देऊन वेठीस धरल्याची घटना मुंबईत घडलीय.

महिलांची सुरक्षा केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी?

महिलांची सुरक्षा केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी?

तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा भरदिवसा विनयभंग करण्यात आलाय... या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना समोरही आली आणि आरोपीला तत्काळ अटकही होऊ शकली.

आरक्षणाबाबत पवारांना आत्ताच का पडला प्रश्न? - नारायण राणे

आरक्षणाबाबत पवारांना आत्ताच का पडला प्रश्न? - नारायण राणे

आरक्षणाबाबत शरद पवारांनी आताच का प्रश्न उपस्थित केला? असा सवाल नारायण राणे यांनी केलाय.

ठाणे आयुक्तांवर का आलीय उद्विग्नतेची परिस्थिती?

ठाणे आयुक्तांवर का आलीय उद्विग्नतेची परिस्थिती?

कर्तव्यतत्पर आयुक्त म्हणून ठाण्यात प्रसिद्ध असणारे संजीव जयस्वाल सध्या उद्विग्न झालेत. अविश्वास ठराव आणून माझी बदली करा मी विरोध करणार नाही, असं जयस्वाल यांनी परवाच्या पालिका सर्वसाधारण सभेत म्हटलं. जयस्वालांवर ही वेळ का आली? याची कारणं शोधण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न...

'समृद्धी'ची आस लागलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार?

'समृद्धी'ची आस लागलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार?

'समृद्धीचा रिअॅलिटी चेक'मध्ये आज परिस्थिती जालन्यातल्या जामवाडीची... इथं शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला असलेला विरोध मावळलाय, पण जमिनीच्या दरावरून तंटा सुरुच आहे.

वसईत स्थानिकांचा उद्रेक... पोलिसांवर दगडफेक

वसईत स्थानिकांचा उद्रेक... पोलिसांवर दगडफेक

वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.

लालबहाद्दूर शास्त्रीजी, 'पीएनबी'चं कर्ज आणि नीरव मोदी

लालबहाद्दूर शास्त्रीजी, 'पीएनबी'चं कर्ज आणि नीरव मोदी

नीरव मोदीनं केलेल्या 12 हजार कोटींच्या अपहारामुळं पंजाब नॅशनल बँक सध्या अडचणीत आलीय... याच बँकेकडून माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही मोटार खरेदीसाठी कर्ज काढलं होतं... त्यानंतर वर्षभरातच त्यांचं निधन झालं... त्या कर्जाचं पुढं काय झालं?