मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा

राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली

'ओएलएक्स'वरून गाडी विकत घेताना सावधान!

'ओएलएक्स'वरून गाडी विकत घेताना सावधान!

चार चाकी, दुचाकी कुठलीही जुनी गाडी विकत घ्यायची असेल तर ओएलएक्स या संकेतस्थळाचा विचार केला जातो. मात्र, औरंगाबादमधल्या एका नागरिकाला त्याचाच नाहक मनःस्ताप सहन करावा लागलाय. 

समृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव

समृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव

नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत. 

शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक गोत्यात, गुन्हा दाखल

शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक गोत्यात, गुन्हा दाखल

ठाण्यात शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक गोत्यात आलाय.

११५००,००,०००,००० रुपयांचा अपहार... पाहा, घोटाळ्याचा 'नीरव मोदी' पॅटर्न

११५००,००,०००,००० रुपयांचा अपहार... पाहा, घोटाळ्याचा 'नीरव मोदी' पॅटर्न

पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं अवघ्या देशाला हादरवून सोडलंय. पण, हा तब्बल ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार कोंटींचा भ्रष्टाचार नेमका झाला तरी कसा? आणि तो उघडकीस कसा आला? चला पाहुयात... 

हिरा व्यापारी नीरव मोदी फरार घोषित

हिरा व्यापारी नीरव मोदी फरार घोषित

पंजाब नॅशशल बँकेच्या साडे अकरा हजार रुपयांच्या अपहाराचा सूत्रधार हिरा व्यापारी नीरव मोदीला ईडीनं फरार घोषित केलंय. 

'पीएनबीनं'च उघड केला नीरव मोदीचा अपहार

'पीएनबीनं'च उघड केला नीरव मोदीचा अपहार

नीरव मोदीनं अपहार केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय.

'बलात्कार आणि हत्येपेक्षा बसमध्ये हस्तमैथुन बरा'

'बलात्कार आणि हत्येपेक्षा बसमध्ये हस्तमैथुन बरा'

वादग्रस्त लेखिका तसलिमा नसरीन सध्या त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्यात.

मुस्लिम कुटुंबीयांचं कथित धर्मांतर, हिंदू समितीकडून पत्रकारांना मारहाण

मुस्लिम कुटुंबीयांचं कथित धर्मांतर, हिंदू समितीकडून पत्रकारांना मारहाण

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका स्थानिक मुस्लिम कुटुंबाचं कथित रुपात धर्मांतर होत असताना झालेल्या हाणामारीत पत्रकारांना मारहाण करण्यात आलीय. 

'एअर इंडिया'चा नोकरीला नकार, ट्रान्सजेन्डरला हवाय इच्छामृत्यू

'एअर इंडिया'चा नोकरीला नकार, ट्रान्सजेन्डरला हवाय इच्छामृत्यू

देशात एकीकडे 'तिसरं लिंग' म्हणून दर्जा देण्यावर चर्चा सुरू असताना विमान कंपनी 'एअर इंडिया'नं एका ट्रान्सजेन्डरला नोकरी द्यायला नकार दिला. त्यामुळे या ट्रान्सजेन्डरनं आता राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यू देण्याची विनंती केलीय.