`या` 5 स्टार्सनी बदलले आपले धर्म
कोण आहेत हे कलाकार
मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता बॉलिवूडच्या प्रेक्षक ही आपली जागा निर्माण करत आहेत. ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये साऊथ सिनेमांचे रिमेक केले जातात. अगदी त्याप्रमाणेच साऊथचे लोक सुद्धा बॉलिवूडमध्ये रस घेताना दिसत आहेत. आणि यामुळे आता अनेक साऊथ स्टार देखील लोकप्रिय होत आहेत. या दरम्यान आपण अशा 5 टॉलिवूड स्टारबद्दल बोलणार आहे ज्यांनी आपला धर्म बदलला आहे.
यामध्ये सर्वात वरच्या नंबरवर आहे ती साऊथ मधील सर्वात पेड अभिनेत्री आहे नयनतारा. नयनतारा ही अभिनेत्री लहानपणापासून सीरियन ख्रिश्चनिटीमध्ये वाढलेली आहे. मात्र अभिनेता प्रभुदेवासोबत लग्न केल्यानंतर तिने हिंदू धर्म स्विकारला आहे.
सुंदर अभिनेत्री नगमाला सगळेच चांगल ओळखतात. अभिनेत सिनेमांमध्ये देखील नगमाला पाहिलं आहे. नगमा ख्रिश्चनिटीमध्ये विश्वास ठेवते. अभिनेत्री खुशबू एका मुस्लिम परिवाराकडून होती. मात्र लग्नानंतर तिने हिंदू धर्म स्विकारला. गायक आणि गीतकार युवन शंकर राजाने आपल्या आईच्या मृत्यूनंतर मुस्लिम धर्माचा अभ्यास करून तो स्विकारला. मात्र त्यांनी आपलं नाव बदललं नाही. तलिम सिनेमाची लोकप्रिय अभिनेत्री मोनिकाने देखील मुस्लिम धर्म स्विकारला आहे. आता त्याचं नाव एम जी रहीमा आहे.