Latest Sports News

IND vs SA : साऊख अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, KL Rahul नवा वनडे कर्णधार!

IND vs SA : साऊख अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, KL Rahul नवा वनडे कर्णधार!

India vs South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्यासाठी पुरुष निवड समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दौऱ्यातील व्हाईट-बॉल क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची विनंती बोर्डाकडे केली होती. 

Nov 30, 2023, 08:20 PM IST
'रोहित आणि विराट दोघेही रडत होते,' आर अश्विनचा मोठा खुलासा, म्हणाला 'मुंबई इंडियन्स इतका पैसा ओतत...'

'रोहित आणि विराट दोघेही रडत होते,' आर अश्विनचा मोठा खुलासा, म्हणाला 'मुंबई इंडियन्स इतका पैसा ओतत...'

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा आर अश्विनने केला आहे.   

Nov 30, 2023, 04:40 PM IST
T20 World Cup 2024 स्पर्धेत 20 संघ खेळणार, पहिल्यांदा 'या' देशाचा समावेश

T20 World Cup 2024 स्पर्धेत 20 संघ खेळणार, पहिल्यांदा 'या' देशाचा समावेश

T20 World Cup 2024 : आयसीसी टी20 विश्नचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होणार आहेत. आफ्रिकेतल्या एका देशाने पहिल्यांदाच टी20 विश्वकप स्पर्धेत धडक मारली आहे. 

Nov 30, 2023, 04:32 PM IST
Rinku Singh : 'फिनिशर म्हणून नाही तर...', टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहराने केली मोठी भविष्यवाणी!

Rinku Singh : 'फिनिशर म्हणून नाही तर...', टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहराने केली मोठी भविष्यवाणी!

Ashish Nehra on India Cricket : फिनिशर म्हणून रिंकू सिंहच्या नावाची चर्चा आहे. अशातच आता गुजरात टायटन्सचा कोच आणि टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहरा याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Nov 30, 2023, 04:10 PM IST
IND vs AUS: चौथ्या T20I पूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री

IND vs AUS: चौथ्या T20I पूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री

India vs Australia: सिरीजमधील चौथा सामना शुक्रवारी खेळवला जाणार असून या सामन्यात एका धाकड प्लेअरची एन्ट्री होणार आहे. 

Nov 30, 2023, 12:42 PM IST
स्वतंत्र भारताची पहिली क्रिकेट टीम, टीम इंडियाच्या खेळाडुंची नावं पाहिलीत का?

स्वतंत्र भारताची पहिली क्रिकेट टीम, टीम इंडियाच्या खेळाडुंची नावं पाहिलीत का?

First Indian Cricket Team: भारताने विश्वचषक गमावल्यानंतर करोडो भारतीयांची मनं दुखावली गेली. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमुळं भारतीय चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

Nov 30, 2023, 11:31 AM IST
'हार्दिक परतल्याने बुमराहला वाईट वाटलं असावं कारण..'; श्रीकांत यांचा MI मधील वादाकडे इशारा

'हार्दिक परतल्याने बुमराहला वाईट वाटलं असावं कारण..'; श्रीकांत यांचा MI मधील वादाकडे इशारा

Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या लिलावाआधी हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. याचदरम्यान बुमराहची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Nov 30, 2023, 11:26 AM IST
'कर्णधारपदाबरोबर निष्ठा...'; गुजरातचा कॅप्टन होताच गिलचा मुंबईत गेलेल्या हार्दिकला टोला?

'कर्णधारपदाबरोबर निष्ठा...'; गुजरातचा कॅप्टन होताच गिलचा मुंबईत गेलेल्या हार्दिकला टोला?

IPL 2024 Shubman Gill Talks About Captainship: हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघामध्ये गेल्याने गुजरात टायटन्सच्या संघाने शुभमन गिलला कर्णधार म्हणून जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर गुजरात टायटन्सच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Nov 30, 2023, 10:35 AM IST
'तुमचीही इच्छा नसेल की...,' BCCI ने द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर गंभीरचं स्पष्ट मत

'तुमचीही इच्छा नसेल की...,' BCCI ने द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर गंभीरचं स्पष्ट मत

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयने राहुल द्रविड आणि साहाय्यक प्रशिक्षकांचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे   

Nov 30, 2023, 10:30 AM IST
IND vs AUS: पराभवानंतर चौथ्या टी-20 साठी टीममध्ये होणार मोठे बदल; 'या' खेळाडूंचा प्लेईंग 11 मधून पत्ता कट?

IND vs AUS: पराभवानंतर चौथ्या टी-20 साठी टीममध्ये होणार मोठे बदल; 'या' खेळाडूंचा प्लेईंग 11 मधून पत्ता कट?

IND vs AUS: टीम इंडियाने चौथा टी-20 सामना जिंकल्यास पाच सामन्यांची सिरीज भारताच्या नावे होणार आहे. यावेळी टीम इंडियामध्ये कसे बदल होणार आहे, हे पाहूयात.   

Nov 30, 2023, 09:01 AM IST
Rohit Sharma: रोहित शर्मा पुन्हा सांभाळणार टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा? समोर आली मोठी अपडेट

Rohit Sharma: रोहित शर्मा पुन्हा सांभाळणार टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा? समोर आली मोठी अपडेट

Team India: टी-20 फॉर्मेटचा कर्णधार हार्दिक पंड्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे हार्दिक पुढील एक महिना कमबॅक करू शकणार नाही. यावेळी सूर्यकुमार यादवला कर्णधारपदी ठेवण्याशिवाय किंवा रोहितकडे ही जबाबदारी सोपविण्याशिवाय बीसीसीआयकडे पर्याय नाही. 

Nov 30, 2023, 07:39 AM IST
IPL 2024 : संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो...

IPL 2024 : संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो...

IPL 2024 Auction : सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, संजू सॅमसन (Sanju Samson) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कॅप्टन होणार होता. या वृत्तावर आश्विनने (R Ashwin) साफ नकार दिला आहे. 

Nov 29, 2023, 11:46 PM IST
रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने

रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने

T20 World Cup 2024 Timetable : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप कधी असेल? याचा उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच वर्ल्ड कपची सुरूवात 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे.

Nov 29, 2023, 10:02 PM IST
"T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", ब्रायन लारा यांनी रोहित-विराटला कोणता सल्ला दिला? पाहा Video

"T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", ब्रायन लारा यांनी रोहित-विराटला कोणता सल्ला दिला? पाहा Video

T20 World Cup 2024 : मी रोहित आणि विराट यांना म्हणेन की त्यांनी त्यांचं भविष्य स्वतःच ठरवावं. त्यांनी स्वत:साठी ध्येय निश्चित केलं पाहिजे. ते या खेळाचे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांना हे माहित असलं पाहिजे, असं लारा (Brian Lara) म्हणतात.

Nov 29, 2023, 06:26 PM IST
MS Dhoni चा नवा व्हिडीओ व्हायरल! मर्सिडीज बेंझ जी क्लास अन् माहीचा स्वॅग; नंबर प्लेट पाहून व्हाल खूश

MS Dhoni चा नवा व्हिडीओ व्हायरल! मर्सिडीज बेंझ जी क्लास अन् माहीचा स्वॅग; नंबर प्लेट पाहून व्हाल खूश

MS Dhoni Viral Video :  सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून धोनी चाहत्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतलं आहे. या व्हिडओमध्ये एक खास गोष्ट देखील पहायला मिळते.

Nov 29, 2023, 05:46 PM IST
बीसीसीआयचा आणखी एक मोठा निर्णय, 'या' देशाबरोबर केली सीरिजची घोषणा

बीसीसीआयचा आणखी एक मोठा निर्णय, 'या' देशाबरोबर केली सीरिजची घोषणा

Team India : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळतेय. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने एका नव्या साीरिजची घोषणा केली आहे.   

Nov 29, 2023, 05:28 PM IST
विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार?

विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार?

Virat Kohli : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहलीने ब्रेक घेतला आहे.

Nov 29, 2023, 04:42 PM IST
आताची मोठी बातमी! टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय

आताची मोठी बातमी! टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय

Rahul Dravid Team India Head Coach: आयसीसी विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना डच्चू मिळणार अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरु होता. यासाठी बीसीसीआयची एक महत्वाची बैठक झाली. आता बीसीसीआयने राहुल द्रविडबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

Nov 29, 2023, 01:56 PM IST
'गाव का छोरा' ते ब्रॅण्ड्समध्ये रमणारा रिंकू... पाहा टीम इंडियाच्या नव्या फिनिशरची Net Worth

'गाव का छोरा' ते ब्रॅण्ड्समध्ये रमणारा रिंकू... पाहा टीम इंडियाच्या नव्या फिनिशरची Net Worth

Rinku Singh Net Worth : 'मिस्टर फिनिशर' अशी पदवी मिळवलेल्या रिंकू सिंहबद्दल सर्वांनाच माहिती आहे की, या क्रिकेटपटूचा प्रवास अतिशय खडतर सुरु झाला. आज तो जे काही आहे ते त्याच्या मेहनतीचे फळ आहे. आजकाल हा फलंदाज स्वत:वर थोडाही खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. पाहून घ्या रिंकू सिंहचे नेट वर्थ.

Nov 29, 2023, 12:58 PM IST
द्रविडची प्रशिक्षकपदावरुन गच्छंती की...? BCCI ने 'मिस्टर डिपेंडेबल'ला दिली नवी ऑफर

द्रविडची प्रशिक्षकपदावरुन गच्छंती की...? BCCI ने 'मिस्टर डिपेंडेबल'ला दिली नवी ऑफर

Indian Cricket Team Head Coach Post: राहुल द्रविडच्या कार्यकाळामध्ये भारतीय संघ आयसीसीच्या 3 मालिकांमध्ये फायनलला आणि एका मालिकेमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला. मात्र भारताला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.

Nov 29, 2023, 10:15 AM IST