
तुमची मुलं स्मार्टफोनवर काय बघतात? 11 वर्षीय मुंबईकर मुलीचा Snapchat वरुन लैंगिक छळ; पालकांनो सावधान
Cyber Crime Smartphone Use By Child: तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्यानंतर ते त्यावर काय करता याकडे लक्ष ठेवता का?

ट्रम्प यांच्याकडे भाजप नेत्यांची रहस्ये? UBT ला वेगळीच शंका; म्हणाले, 'ट्रम्प भारतावर का पिसाटलेत? जरा...'
Trump Advice To Apple CEO: प्रेसिडंट ट्रम्प यांनी उद्योग-व्यापाराबाबत भारताची आर्थिक कोंडी करायचे ठरवले असेल तर भारत त्यांच्याशी कसा सामना करणार? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

TVS ने लाँच केली जबरदस्त स्कूटर; सिंगल चार्जमध्ये तब्बल 212KM ची रेंज, फिचर्स पाहिल्यानंतर विकतच घ्याल
TVS iQube S and ST: टीव्हीएस आईक्यूब घरगुती बाजारपेठेत सध्या चांगली कामगिरी करत आहे. गेल्या काही महिन्यात या स्कूटरने या सेगमेंटमध्ये आघाडीवर असलेल्या ओला आणि बजाज चेतकला कडवं आव्हान दिलं आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये बदल करत मार्केटमध्ये आणलं आहे.

सगळ्यात युनिक व्हॅलिडिटी असलेले 'हे' रिचार्ज; 155 रुपयांपासून 999 रुपयांपर्यंतचा प्लॅन
Jio, Airtel and Vi Unique Validity Plans : जियो, एअरटेल आणि व्हियाचे युनिक प्लॅन आजच जाणून घ्या 20 दिवसांपासून ते 98 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी

स्मार्टफोन्सबद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी हादरवणारी, अगदी सांगितलंय तसंच घडतंय; एकदा हे वाचाच
Baba Vanga Prediction About Smartphones: बल्गेरियामधील प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगाने मानवाला स्मार्टफोनच्या धोक्याबद्दल यापूर्वीच सूचित केलं आहे. त्याने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...

OnePlus 15 च्या डिटेल्स समोर; OnePlus 13 च्या तुलनेत असणार सगळ्यात मोठा अपग्रेड
OnePlus 15 : OnePlus 13s OnePlus 15 संदर्भात मोठी अपडेट... सगळ्यात मोठा अपग्रेड

सुपर से उपर! 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह परवडणाऱ्या किमतीत मिळते ‘ही’ कार; 5 वर्षे वापरूनही मिळेल 70 टक्के रिसेल वॅल्यू
Auto News Maruti Cars : समाधानकारक मायलेज आणि दीर्घकाळ टीकणाऱ्या कार मॉडेलच्या श्रेणीत कायमच मारुती सुझूकीच्या कारचा समावेश होतो.

हे असंही शक्य आहे! HONDA च्या या बाईकमध्ये क्लच न दाबताच बदलणार गिअर; 'ती' येतेय तुमचं मन जिंकायला
Honda CB650R E-Clutch : बाईकप्रेमींसाठी भारतीय ऑटो क्षेत्रात अनेक पर्याय उपलब्ध असून, खिशाला परवडणाऱ्या बाईकपर्यंतही बरेच पर्याय पाहायला मिळतात.

पाकिस्तानी ड्रोन मोबाईल लोकेशनवरुन सेट करतात टार्गेट? मोबाईल लोकेशन Off करण्याचं भारत सरकारचं आवाहन?
Operation Sindoor Claim About Turning Off Location Of Phones: सोशल मीडियावर यासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. याबद्दल सरकारने आता काय स्पष्टीकरण दिलंय जाणून घ्या.

फोन 100 टक्के चार्ज करणं धोकादायक ठरू शकतं! जाणून घ्या मोबाईल चार्जिंगचे योग्य नियम
Smartphone Charging Tips: अनेकजण आपला स्मार्टफोन 100 टक्के पर्यंत चार्ज करतात. कारण त्यांना वाटते की यामुळे फोन जास्त काळ टिकेल. परंतु, ही सवय चुकीची आहे. त्यामुळे मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कमी होते. मग चार्ज करण्याची योग्य पद्धत कोणती, हे जाणून घेऊयात.

बाईकमधील 'हा' छोटा पार्ट बदला, वाऱ्यासारखी धावेल दुचाकी; महिनाभर संपणार नाही पेट्रोल टाकी
Bike Mileage Boosting: बाईकचा मायलेज वाढवण्याची इच्छा असेल तर तुम्ही तिची नियमित सर्व्हिसिंग केली पाहिजे. पण याशिवाय एका छोटासा बदलही तुम्हाला मायलेज वाढवण्यात मदत करु शकतो.

रोजचा प्रवास खर्च बाईकपेक्षाही कमी; 34 KM हून जास्त मायलेज देणाऱ्या 'या' कार म्हणूनच ठरतायत बेस्ट!
Auto News : दैनंदिन वापर लक्षात घेता तुम्हीही एखाद्या चांगल्या कारच्या शोधात असाल तर, काही पर्याय खऱ्या अर्थानं तुमच्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत असं म्हणमं गैर ठरणार नाही.

उन्हाळ्यात 'या' कारणांमुळे कारला लागते भीषण आग; चालकाने 'या' गोष्टींची घ्यावी काळजी
Car Fire Safety: उन्हाळ्याच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच अनेकदा कारला अचानक आग लागल्याच्या घटना समोर येत आहे. अशावेळी कार चालकांनी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या?

मोबाईल कव्हरच्या Side ला 2 Extra छिद्रे का असतात? 99% लोकांना उत्तर ठाऊक नाही
Hole in Smartphone Cover: तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनच्या कव्हरमध्ये दोन छिद्रे असतात ते का असतात, जाणून घ्या.

स्वस्तात मस्त! बजेटमध्ये मिळणाऱ्या तीन भन्नाट कार, किंमत 5 लाखांच्या आत, फिचर्सही तगडे
Best Cars Under 5 Lakh in India: जर तुमचे बजेट सुमारे 5 लाख रुपये असेल आणि तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Maruti WagonR ला धोबीपछाड देत, 18 वर्षांपूर्वी लाँच झालेल्या 'या' बजेट फॅमिली कारनं मारली बाजी
Auto News : भारतात काही कार कंपन्यांना कारप्रेमी आणि अगदी सर्वसामान्य नागरिकांकडूनही बरीच पसंती मिळतान दिसते. आता मात्र हा प्राधान्यक्रम बदलताना दिसत आहे.

फोनच्या स्पीकरमधून आवाज फारच कमी येतोय; या तीन सोप्या ट्रिक्स वापरा, पैसेही वाचतील
Smartphone Speakers Repair Tip: स्मार्टफोनच्या स्पीकरमधून आवाज येत नसेल तर आजच या टिप्स फॉलो करा. तुमचे पैसेही वाचतील

बजाजची Chetak 35 स्कूटर ₹20000 नी स्वस्त; आता पेट्रोलची कटकट नाही, सिंगल चार्जमध्ये मनसोक्त फिरा
Bajaj Chetak 35 : चांगली स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात आहात? बजाजनं नुकतीच लाँच केली आहे चेतक सीरिजमधील स्वस्त स्कूटर...

हवी तेव्हा कार आणि हवा तेव्हा ट्रक; जगातल्या श्रीमंत व्यक्तीनं 'या' स्टार्टअप कंपनीत गुंतवलाय दणदणीत पैसा
Slate Auto launches affordable EV Truck : टोयोटा, मर्सिडीजही मागे राहिल्या... जेफ बेजोस यांनी नेमका कोणत्या कंपनीमध्ये इतका पैसा गुंतवलाय?

...तर सर्वांना आठवड्यातून 2 दिवसच ऑफिसला जावं लागेल; बिल गेट्स यांचं भाकित
Bill Gates 2 Days Work Week: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विचारवंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा बिल गेट्स यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या...