Latest Entertainment News

Video: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा इटलीमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Video: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा इटलीमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Gayatri Joshi Car Accident:  स्वदेश चित्रपटातील शाहरुख खानची नायिका गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीत अपघात झाला आहे. फेरारी कारने अभिनेत्री गायत्री जोशीच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे.

Oct 4, 2023, 08:33 AM IST
घराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

घराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Entertainment News : पतौडी कुटुंबात जन्मलेली सोहा अली खान 40 वर्षांची आहे. सोहाचा जन्म ४ ऑक्टोबर १९७८ रोजी झाला. सोहाचे वडील मन्सूर अली खान हे पतौडी घराण्याचे नववे नवाब होते. त्यांची आई शर्मिला टागोर ७०-८० च्या दशकातील एक मोठी अभिनेत्री होती. सोहा तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे.

Oct 4, 2023, 05:15 AM IST
ईथे पण फरसाण...! प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

ईथे पण फरसाण...! प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी कर्जत येथे 'प्राजक्तकुंज' नावाचं आलिशान फार्महाऊस खरेदी केलं होतं. प्राजक्ताच्या फार्महाऊसचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Oct 3, 2023, 09:11 PM IST
ऐश्वर्या रायचा बदलेला लूक पाहून बसतोय चाहत्यांना धक्का; अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

ऐश्वर्या रायचा बदलेला लूक पाहून बसतोय चाहत्यांना धक्का; अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

स्माईल देत तिने रॅम्पवर एन्ट्री मारली आणइ तिने तिची आवडती 'फ्लाइंग किस' पोज दिली. अमेरिकन सुपरमॉडेल आणि रिअॅलिटी स्टार केंडल जेनरसोबत ती स्टेजवर डान्स करतानाही दिसली. मात्र, तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलही झाली आहे.  

Oct 3, 2023, 08:40 PM IST
 वेब सीरिज 'पान पर्दा जर्दा'च्या चित्रीकरणाला सुरूवात!

वेब सीरिज 'पान पर्दा जर्दा'च्या चित्रीकरणाला सुरूवात!

जिओ स्टुडिओजने 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या हाय-ऑक्टेन गँगस्टर ड्रामा "पान पर्दा जर्दा" ह्या वेबसिरीजच्या शूटींगला सुरुवात केली असून  रिलायन्स एंटरटेनमेंट आणि ड्रीमर अँड डूअर्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्पनात्मक आणि निर्मित या वेब सीरिजमध्ये  गुरमीत सिंग आणि शिल्पी दासगुप्ता या दिग्गज दिग्दर्शकांसह, पॉवरहाऊस शोरनर ची टीम मृघदीप सिंग लांबा, सुपर्ण वर्मा आणि हुसैन दलाल तसेच अब्बास दलाल  ही प्रतिभावान लेखक जोडी एकत्रीत येणार आहे. 

Oct 3, 2023, 08:22 PM IST
प्रियंका चोप्रामुळं झाला दीर जो आणि GOT अभिनेत्रीचा घटस्फोट? नवीन माहिती आली समोर

प्रियंका चोप्रामुळं झाला दीर जो आणि GOT अभिनेत्रीचा घटस्फोट? नवीन माहिती आली समोर

सोफी टर्नर आणि जो जोनास यांच्या घटस्फोटाची बातमी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली आहे. तेव्हापासून त्यांच्यात मतभेदाबाबत बरीच अटकळ बांधली जात आहे. 

Oct 3, 2023, 08:10 PM IST
सोनू निगम 'वडापाव ' खातोय की गातोय; व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

सोनू निगम 'वडापाव ' खातोय की गातोय; व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Oct 3, 2023, 07:33 PM IST
अभिनेता जितेंद्र जोशीचा नवा सिनेमा 'रावसाहेब'; टिझर पाहिलात का?

अभिनेता जितेंद्र जोशीचा नवा सिनेमा 'रावसाहेब'; टिझर पाहिलात का?

प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे लिखित या चित्रपटाचं अक्षय बर्दापूरकर,संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसणारी तगडी स्टारकास्ट आणि टिझरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून 'रावसाहेब'बद्दलची उत्कंठा आताच ताणली गेली आहे.

Oct 3, 2023, 07:07 PM IST
Home Decor : संस्कृती जपणारा नाना पाटेकरांचा वाडा... फार्म हाऊस बांधताना 'या' टिप्स नक्की फॉलो करा..

Home Decor : संस्कृती जपणारा नाना पाटेकरांचा वाडा... फार्म हाऊस बांधताना 'या' टिप्स नक्की फॉलो करा..

Nana Patekar Farm House :   नाना पाटेकरांचा साधेपणा कायमच प्रत्येकाला भाळतो.. असाच त्यांचा पुण्यातला वाडा आहे.. या वाड्याने जपलाय साधेपणा... 

Oct 3, 2023, 06:49 PM IST
क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकींच्या नावामागची गोष्ट, Twins मुलींसाठी निवडा 'ही' नावे

क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकींच्या नावामागची गोष्ट, Twins मुलींसाठी निवडा 'ही' नावे

Kranti Redkar Baby Names : क्रांती रेडकरने पहिल्यांदाच शेअर केली जुळ्या मुलींची झलक.. लेकींना दिली आहेत अतिशय गोड नावे... जुळ्या मुलांच्या नावांसाठी या नावांचा नक्की विचार करा.

Oct 3, 2023, 04:45 PM IST
Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिलात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य

Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिलात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य

Fan Slapped Prabhas on Airport : एअरपोर्टवर अभिनेता प्रभाससोबत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आधी प्रभाससोबत फोटो काढला अन् मग त्याच्या कानशिलात लगावली.

Oct 3, 2023, 04:15 PM IST
उर्फी जावेदचा साखरपुडा? रोका समारंभाचे Photo सोशल मीडियावर VIRAL

उर्फी जावेदचा साखरपुडा? रोका समारंभाचे Photo सोशल मीडियावर VIRAL

Urfi Javed Engaged : उर्फी जावेदाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ती एका हवन कुंडासमोर पूजा करताना दिसत आहे. तिच्या शेजारी एक व्यक्ती पूजा करताना दिसत आहे. 

Oct 3, 2023, 03:34 PM IST
'माझा निष्पाप मुलगा...' Animal मधील बॉबी देओलचा अवतार पाहून धर्मेंद्र आश्चर्यचकित

'माझा निष्पाप मुलगा...' Animal मधील बॉबी देओलचा अवतार पाहून धर्मेंद्र आश्चर्यचकित

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून बॉबी देओलचा फक्त एकच सीन आहे. पण या एका सीनने त्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.

Oct 3, 2023, 03:05 PM IST
श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा

श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं मृत्यू कारण खुद्द त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे. त्यानंतर आता बोनी कपूर यांनी जान्हवीच्या जन्माबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. 

Oct 3, 2023, 01:55 PM IST
'आम्ही पळून लग्न करतोय!' काजोलसोबत टॅक्सीत बसून जेव्हा ड्रायव्हरला म्हणाला शाहरुख...

'आम्ही पळून लग्न करतोय!' काजोलसोबत टॅक्सीत बसून जेव्हा ड्रायव्हरला म्हणाला शाहरुख...

शाहरुख खानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. चाहते शाहरुखबद्दलचा अनेक अपडेट वेळोवेळी शेअर करत असतात. अशाच एका चाहत्याने त्याच्या सोशल मीडियाव्दारे शाहरुख खान आणि काजोलचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे.

Oct 3, 2023, 01:39 PM IST
'कपिल शर्मा शो अश्लील, घाणेरडा' असं म्हणाले अन् नंतर त्याच सहभागी झाले 'तारक मेहता'; कारण...

'कपिल शर्मा शो अश्लील, घाणेरडा' असं म्हणाले अन् नंतर त्याच सहभागी झाले 'तारक मेहता'; कारण...

Shailesh Lodha On Kapil Sharma Show: कपिल शर्मा शोवर एकेकाळी टीका करताना शैलेश लोढा यांनी कठोर शब्दांमध्ये समाचार घेतला होता.

Oct 3, 2023, 12:29 PM IST
तुम्ही श्रीदेवी यांची हत्या केली? बोनी कपूर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'ती चांगलं दिसण्यासाठी...'

तुम्ही श्रीदेवी यांची हत्या केली? बोनी कपूर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'ती चांगलं दिसण्यासाठी...'

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याकडे संशयाने पाहिलं जात आहे. अनेकांनी तर त्यांनीच हत्या केल्याचा आरोपही केला होता. दरम्यान, त्यावर आता बोनी कपूर यांनी भाष्य केलं आहे.   

Oct 3, 2023, 11:47 AM IST
'शाहिद आणि त्याची मुलं...'; सावत्र मुलाविषयी काय म्हणाल्या सुप्रिया पाठक?

'शाहिद आणि त्याची मुलं...'; सावत्र मुलाविषयी काय म्हणाल्या सुप्रिया पाठक?

Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता शाहिद कपूरची आई, सुप्रिया पाठक यांनी नुकतंच त्यांच्या कुटुंबातील नात्यांची समीकरणं सर्वांपुढे उलगडली. पाहा त्या काय म्हणाल्या...   

Oct 3, 2023, 11:16 AM IST
अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन

अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन

Anushka Sharma Pregnant: सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा कारच्या फ्रण्ट सीटवर बसल्याचं दिसून येत आहे.

Oct 3, 2023, 10:14 AM IST
कसा झाला श्रीदेवी यांचा मृत्यू? 5 वर्षानंतर स्वत: बोनी कपूर यांनी सांगितलं 'त्या' रात्रीचं सत्य

कसा झाला श्रीदेवी यांचा मृत्यू? 5 वर्षानंतर स्वत: बोनी कपूर यांनी सांगितलं 'त्या' रात्रीचं सत्य

अनेक वर्षांपासून श्रीदेवी यांचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे 5 वर्षांनंतर हे गुपित उघड झालं असून खुद्द चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनीच श्रीदेवी यांच्या निधनाचं कारण उघड केलं आहे. 

Oct 2, 2023, 08:54 PM IST