Maharashtra News

Video : "ब्राह्मणांची पोरं..."; काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांची फडणवीसांवर टीका करताना घसरली जीभ

Video : "ब्राह्मणांची पोरं..."; काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांची फडणवीसांवर टीका करताना घसरली जीभ

खासदार धानोरकर यांनी ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषा वापरल्यानेही नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Aug 14, 2022, 10:53 PM IST
आता फोनवर हॅलो नाही म्हणायचं...; मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसताच मुनगंटीवारांचा मोठा निर्णय!

आता फोनवर हॅलो नाही म्हणायचं...; मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसताच मुनगंटीवारांचा मोठा निर्णय!

उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे

Aug 14, 2022, 09:14 PM IST
घरच्यांची 'ती' गोष्ट ऐकली असती तर मेटेंसोबतचा टळला असता अनर्थ! या नेत्याचेही वक्तव्य चर्चेत

घरच्यांची 'ती' गोष्ट ऐकली असती तर मेटेंसोबतचा टळला असता अनर्थ! या नेत्याचेही वक्तव्य चर्चेत

अपघातानंतर विनायक मेटेंना कोणी मदत केली नाही असा आरोप त्यांच्या कार्यकत्यांनी केला आहे

Aug 14, 2022, 08:15 PM IST
शिंदे - फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर, पाहा कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती

शिंदे - फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर, पाहा कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

Aug 14, 2022, 05:02 PM IST
Maharashtra Rain : 'या' जिल्ह्यात झेंडावंदन पावसात करावं लागणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain : 'या' जिल्ह्यात झेंडावंदन पावसात करावं लागणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान उद्या भारत देश 75वा स्वातंत्र्य....

Aug 14, 2022, 02:23 PM IST
Vinayak Mete Death : घात की अपघात? विनायक मेटे यांचा मृत्यू नेमका कशामुळे?

Vinayak Mete Death : घात की अपघात? विनायक मेटे यांचा मृत्यू नेमका कशामुळे?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे मुंबईकडे येत असताना अपघाती निधन झालं. या निधनानंतर मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनांनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात, मेटेंचं निधन यावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विनायक मेटे यांच्या गाडीचा खरंच अपघात झालेला की यामागे घातपात होता याबाबत तपासलं जाईल, असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. जाणून घेऊयात मेटेंच्या अपघाती निधनाबाबत उमटलेल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया. 

Aug 14, 2022, 01:22 PM IST
Mumbai Pune Express highway : एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी कायम, रात्रीही वाहनांच्या रांगाच रांगा

Mumbai Pune Express highway : एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी कायम, रात्रीही वाहनांच्या रांगाच रांगा

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Express highway) वाहतुकीची प्रचंड (Traffic Jam) कोंडी झाली आहे.

Aug 13, 2022, 11:49 PM IST
 सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या

'या' क्षुल्लक कारणावरून लहान भावाने आपल्या मोठया भावाचा कुऱ्हाडीने केला खून 

Aug 13, 2022, 08:08 PM IST
रस्ता नसल्याने आदिवासी गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास

रस्ता नसल्याने आदिवासी गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासींचे हाल 

Aug 13, 2022, 07:45 PM IST
अंधश्रद्धेचं भूत कधी उतरणार! जादूटोणा केल्याच्या संशयावरुन विधवा महिलेला जबर मारहाण

अंधश्रद्धेचं भूत कधी उतरणार! जादूटोणा केल्याच्या संशयावरुन विधवा महिलेला जबर मारहाण

विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आजही अंधश्रद्धेचं भूत उतरायला तयार नाही

Aug 13, 2022, 07:08 PM IST
 चिमुकलीने केले कॅन्सरग्रस्त रुग्णांना केस दान

चिमुकलीने केले कॅन्सरग्रस्त रुग्णांना केस दान

कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार (moral support) देण्यासाठी केले आवाहन 

Aug 13, 2022, 05:04 PM IST
मुलीने क्लास सोडल्याचा राग, पालकांना धडा शिकवण्यासाठी कोचिंग क्लास मालकाने केलं भयानक कृत्य

मुलीने क्लास सोडल्याचा राग, पालकांना धडा शिकवण्यासाठी कोचिंग क्लास मालकाने केलं भयानक कृत्य

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, कोचिंग क्लास मालकाच्या कृत्याने पालघर हादरलं

Aug 13, 2022, 04:45 PM IST
संतापजनक! पारधी कुटुंबावर तुफान दगडफेक, मारहाण करत घरातील सामानही पेटवून दिलं

संतापजनक! पारधी कुटुंबावर तुफान दगडफेक, मारहाण करत घरातील सामानही पेटवून दिलं

सांगली जिल्ह्यातली धक्कादायक घटना, घरातील लोकांनाही बेदम मारहाण

Aug 13, 2022, 03:12 PM IST
जगातील एकमेव शिवमंदिर जिथे महादेवासमोर नंदीच नाही, काय आहे कारण?

जगातील एकमेव शिवमंदिर जिथे महादेवासमोर नंदीच नाही, काय आहे कारण?

दरम्यान आज आम्ही तुम्हाला जगातील एकमेव शिवमंदिरांबाबत माहिती सांगणार आहोत, ज्या शिवमंदिरात नंदी नाही.

Aug 13, 2022, 12:17 PM IST
जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे

जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे

Honor killing at Chopda​ : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाचा खून करण्यात आला.  

Aug 13, 2022, 10:56 AM IST
RSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?

RSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?

आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे. 

Aug 13, 2022, 10:06 AM IST
ठाण्यात पाच मजली इमारतीचा भाग कोसळला

ठाण्यात पाच मजली इमारतीचा भाग कोसळला

Thane Daighar Building Collapsed : ठाण्याच्या डायघरमधील पाच मजली इमारतीचा भाग मध्य रात्री कोसळला.  

Aug 13, 2022, 07:51 AM IST
कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे! दोन गटातल्या वादात गोळीबार, शाळेतून घरी जाणारी विद्यार्थिनी जखमी

कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे! दोन गटातल्या वादात गोळीबार, शाळेतून घरी जाणारी विद्यार्थिनी जखमी

भरदिवसा तरुणांच्या दोन गटात गोळीबार, अमरावतीतील धक्कादायक घटना

Aug 12, 2022, 09:36 PM IST
मित्रासाठी केल बालिकेच अपहरण

मित्रासाठी केल बालिकेच अपहरण

परराज्यातील टोळी सक्रीय असल्याचा संशय ...

Aug 12, 2022, 07:32 PM IST
काय सांगता, आकाशातून चक्क सोन्याच्या मण्यांचा पाऊस, पाहा काय आहे नेमका प्रकार

काय सांगता, आकाशातून चक्क सोन्याच्या मण्यांचा पाऊस, पाहा काय आहे नेमका प्रकार

महामार्गाच्या कडेला पडलेले सोन्याचे मणी गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली

Aug 12, 2022, 05:00 PM IST