45288220000000 रुपयांच्या वस्तू भारताला अमेरिकेकडून खरेदी कराव्याच लागणार; भारताने व्यापार करार मोडला तर...
भारताने पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्स किमतीची उत्पादने खरेदी करण्याचा करार केला आहे. भारताने हा करार मोडला तर काय होईल जाणून घेऊया.
33 नव्हे अवघ्या 12 तासांमध्ये मुंबईतून दिल्ली, राष्ट्रीय महामार्ग 4 संदर्भात मोठी अपडेट!
Mumbai to Delhi: मुंबई-दिल्ली राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाची आतुरतेने वाट पाहिली जातेय.
नाणी आणि नोटा छापण्यात नेमका किती खर्च येतो? काहींमध्ये सरकारला होतं नुकसान!
Indian currency: नोटा आणि नाणे तयार करण्यासाठी सरकारला किती खर्च येतो? जाणून घेऊया.
RBI Recruitment 2026: आरबीआयमध्ये लीगल ऑफिसर ग्रेड-बी, मैनेजरसह विविध पदांची भरती, कुठे पाठवायचा अर्ज?
RBI Recruitment 2026: आरबीआयने एकूण 21 जागा जाहीर केल्या आहेत.
सोन्याचा दर 70,000 रुपये प्रती तोळा होणार? गोल्ड रेट बाबत तज्ञांचा अंदाज खरा ठरणार?
सध्या सोन्याच्या दरात मोठी चढ उतार होत आहे. अशातच सोन्याचा दर 70,000 रुपये प्रती तोळा होणार अशी देखील चर्चा रंगली आहे. गोल्ड रेट बाबत तज्ञांचा अंदाज खरा ठरणार का? जाणून घेऊया.
Bharat Taxi द्वारे कशी कमाई करायची? 30 दिवसात किती कमाई? जाणून घ्या सर्वकाही!
Bharat Taxi: भारत टॅक्सी ही सहकारी तत्त्वावर चालणारी टॅक्सी सेवा आहे.
Triple Death: कोरियन गेमने घेतला 3 मुलींचा बळी, वडिलांच्या 3 बायका अन्...
Ghaziabad Triple Death: मृत्यूमुखी पावलेल्या तिघी बहिणी ऑनलाइन कोरियन गेम खूप खेळायच्या.
विजयपुरमध्ये मोठी विमान दुर्घटना; हवेतच खाजगी विमानाचे इंजिन बिघडले आणि...
विजयपुरात खाजगी मिनी विमान कोसळले आहे. या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG च्या दरांमध्ये आज दिलासा मिळाला? तुमच्या शहरातील ताजे भाव जाणून घ्या
Petrol Diesel Price Today 6 February 2026 (आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर): आज सकाळी ६ वाजता देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती यावर आधारित इंधनाचे दर निश्चित केले जातात. जाणून घ्या आजचे दर...
Gold–Silver Price Today: मुंबईसह मोठ्या शहरात सोनं-चांदी किती दरात मिळतंय? जाणून घ्या आजचे भाव
Gold Price Today in India 8 February 2026: ८ फेब्रुवारी रोजी भारतामध्ये सोनं-चांदी किती दराने मिळत आहे याबद्दल जाणून घ्या. मोठ्या शहरात काय भाव आहे हे जाणून घ्या. १८,२२,२४ कॅरेट सोन्याच्या किंमती जाणून घ्या.
Accident CCTV : जत्रेत मोठा अपघात, भरधाव वेगातील आकाश पाळणा कोसळला; पाहा VIDEO
Surajkund Mela News :फरिदाबादमधील सूरजकुंड मेळ्यात एक झूला कोसळल्याने एक डझनहून अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेमुळे जत्रेच्या मैदानात गोंधळ उडाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांना फरिदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारतासह 9,300,000 लोकांचा जीव धोक्यात; जगात पहिल्यांदाच समुद्रातून नाही तर नदीतून येणार महात्सुनामी
हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये त्सुनामीसारखी धोकादायक आपत्ती निर्माण होत आहे. आयआयटी रुरकी येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हिमालयीन पर्वतांमध्ये हिमनदी तलावांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
'पगाराची मर्यादा, पेन्शन आणि...', भारतातील लाखो कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत!
Modi govt On Employee: केंद्र सरकार आणू पाहत असलेले हे बदल कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी महत्वाचे आहेत
एका वर्षात 11,600 टक्के रिटर्न देणारा मल्टीबॅगर स्टॉक; 1 लाखाचे 1,17,00,000 रुपये झाले
मार्केटमध्ये सध्या एका मल्टीबॅगर स्टॉकची चांगलीच चर्चा आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने एका वर्षात 11,600 टक्के रिटर्न दिले.
'फळे, सुकामेवा, सोयाबीन तेल आणि अल्कोहोल...' अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर भारतात काय स्वस्त?
India US Trade Deal: या करारानुसार भारत रशियाकडून थेट किंवा अप्रत्यक्षपणे पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणार नाही.
आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी अपडेट! 18 प्रश्न, वेबासाईट, ऑफिस आणि...
आठव्या आयोगाच्या स्थापनेच्या अवघ्या तिसऱ्या महिन्यातच सरकारने तयारीला वेग दिला आहे. पूर्वी फायलींमध्ये दडलेल्या मानल्या जाणाऱ्या प्रक्रिया आता ठोस स्वरूपात आल्या आहेत. सर्वात मोठा दिलासा म्हणजे आयोगाने आपले काम सुरू करण्यासाठी राजधानीत अधिकृत स्थान मिळवले आहे.
भारतीय जवानांनी सीमेवर काचेच्या बाटल्या का लटकवल्यायत? कारण ऐकून पाकिस्तानची झोप उडेल!
Glass Bottles Border: बॉर्डरसारख्या ठिकाणी आधुनिक सेन्सर, थर्मल कॅमेरा किंवा अलार्म सिस्टम बसवणे कठीण असते.
'या' भारतीयांना RBI देणार 25 हजार रुपये; 22 लाख भारतीयांना होणार फायदा! वाचा अटी, नियम
RBI 25000 Rs Shield For These People In India: यासंदर्भातील घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी केली आहे. मात्र हे पैसे मिळण्यासाठी काही अटी आणि शर्थी आहेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊयात सविस्तरपणे...
'4 दिवसात कशी प्रेग्नेंट झाली पत्नी?', हायकोर्टात पोहोचला आर्मी सैनिक, घटस्फोटप्रकरणात मोठा ट्वीस्ट!
MP High Court: एका सैनिकाच्या घटस्फोट प्रकरणात वेगळा ट्वीस्ट आलाय.
...म्हणून शिकलेल्या, कमवत्या पत्नीलाही द्यावी लागेल पोटगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; दुप्पट केली रक्कम
Divorce Case Supreme Court Alimony Case: घटस्फोटासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला असून 2011 पासून विभक्त राहणाऱ्या जोडप्याचं प्रकरण थेट हाय कोर्टातून सुप्रीम कोर्टात पोहचल्यानंतर त्यावर महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलाय.