BLOG: पिंपरी चिंचवडचा महापौर कोण? कोण करणार कुणाचा गेम?
Pimpari Chinchawad: महापौर पदापर्यंत जायचा मार्ग सोपा नाही. प्रत्येकाच्या महत्वाकांक्षेला रोखण्यासाठी दुसरा नेता तयार आहे.
पिंपरी चिंचवड: निवडणुका निष्ठा, विचारधारा आणि कार्यकर्ता...!
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये पडद्यामागे कशा घटना घडतायत? सोप्या भाषेत समजून घेऊया.
BLOG: पिंपरी चिंचवड;...आणि आता 'विनय' उदास झाला!
Pimpari Chinchawad: इथं कसं कायदयाचे राज्य आहे हा संदेश देण्यासाठी किती प्रयत्न केल्याचे आठवत तर 'वि'नय सर आणखी हवालदिल झाले.
पिंपरी चिंचवड राजे 'अजित ' आणि त्यांचे शिलेदार....!
महापालिका रणसंग्राम केंव्हाही होण्याच्या शक्यतेने राजे अजित यांनी परगण्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले.
समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापन होऊन 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी झी 24 ताससाठी हा विशेष लेख लिहिला आहे.
कॅडबरी म्हणजे केवळ चॉकलेट नव्हे; तर एक बिझनेस मास्टरप्लॅन
Cadbury's Business Model in India : कॅडबरी हा आता आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक सणाचा भाग झाला आहे. पण आपल्या सगळ्यांच्या सणांचा भाग होण्यासाठी कॅडबरी काय करतं?
विठ्ठल, वारी आणि मी...! पंढरीची वारी कव्हर करताना
श्रीकांत घुले, झी मीडिया, प्रतिनिधी : एवढ्या वारकऱ्यांचा अवघा रंग ‘एक’ होतो कसा, लाखो वारकरी इतक्या दुरून पायी कसे चालत येत असतील. यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं वारी कव्हर करताना मिळाली. वारी कव्हर करताना आलेला अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न.
अल्फा मराठी ते झी 24 तास - पहिल्या मराठी न्यूज वाहिनीचा प्रवास
झी 24 तास या पहिल्या मराठी न्यूज वाहिनीला 12 फेब्रुवारीला 17 वर्ष पूर्ण झाली. 2007 साली पूर्ण 24 तास सुरु झालेली ही वाहिनी महाराष्ट्रातील लोकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत बनली आहे. वर्तमान घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था, कला-क्रीडा आणि सामाजिक समस्यांवर या वाहिनीच्या माध्यमातून प्रकाश टाकला जातो. या निमित्ताने झी 24 तास वाहिनीचा घेतलेला हा एक आढावा
अल्पमुदतीतील कमी पाण्याची भात शेती
नॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूट गेली कित्येक वर्षं भात पिकावर सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. महाराष्ट्रासाठी देखील या संस्थेचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्रासाठी या संस्थेने आतापर्यंत एकूण 13 जाती विकसित केल्या आहेत.
तीन दशक उलटली तरी शाहरुख खानची क्रेझ कायम, Jawan चालण्यामागचे नेमके गणित काय?
Jawan Review : शाहरुखचा जवान पाहण्यासाठी का पसंती? तुम्हाला माहितीये का काय आहे त्या मागचं कारण... मग एका क्लिकवर जाणून घ्या....
एकदा तरी अनुभवावी अशी पंढरपुरची वारी...
याची देही, याची डोळा..पाहिला माझ्या विठ्ठलाचा सोहळा... आषाढीवारी विशेष ब्लॉग....
देव माणसाचा एक फोन अन्…
शुभम बोटे या तरुणानं आर्मीत भरती होण्यासाठी कित्येक वर्षं मेहनत केली. अखेर मेहनतीचं फळ मिळालं, आर्मीत निवड झाली. पण अडचणींनी पाठ सोडली नाही. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आल्या. हातातोंडाचा घास जातोय का असं वाटलं. शेवटचा दिवसच हातात होता.
Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेखवर अन्याय म्हणता मग किरण भगतचा व्हिडीओ पाहाच
सातारचा पैलवान किरण भगत आणि बाला रफिक शेख यांच्यामधील कुस्तीमध्येही गडबड झाल्याचं बोललं जात आहे. किरणला खांद्याला दुखापत झाल्यावरही कुस्ती थांबवण्यात आली नसल्याची चर्चा आहे.
BLOG : तो नव्हे ती
कधी रस्त्याने जाताना ट्रान्सजेंडर दिसले की आपली प्रतिक्रिया काय असते? नाकं मुरडतो ना आपण किंवा मग तुच्छ कुणीतरी समोर असल्याची त्यांना जाणीव करून देतो. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
BLOG : आ आईचा, आ आमदाराचा...
शीर्षकाप्रमाणे आई आणि आमदार या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या निभावणं हे तितकचं कठिण काम... मात्र सरोज अहिरे ताईंनी हे करून दाखवलं...
Kantara : कांतारा चित्रपट का ठरलाय इतका हिट? एका महिन्यात कमावले तब्बल 250 कोटी
अनेक बॉलीवूड सिनमे सिनेगृहात आलेत पण हे सिनमे बॉक्स ऑफिसवर तितकी कमाई करु शकले नाहीत. कधी बॉयकॉटचा ट्रेंड तर कधी एखाद्या सिनेमाचा रिमेक तर कधी दमदार कथानक नसल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळते. पण या सिनेमाने मात्र बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला आहे.
सफाई कामगारांच्या व्यथा कधी संपणार? अमृतमहोत्सवी वर्षातही समाजाला लाजवेल अशी अवस्था
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही सफाई कामगारांची अवस्था गुलामी काम करणाऱ्या व्यक्तींसारखीच आहे.


