COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : गायक आनंद शिंदे आणि गायिका आनंदी जोशी यांनी गणपती बाप्पासाठी एक खास गाणं गायलं आहे. . मोरया तुझ्या नावाचा गजर या नावाने हे गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. 


हे गाणं पाहताना तुम्हाला आनंद मिळणार आहे. बाप्पा लवकर जायला नको असं वाटणार आहे, या गाण्यात चिंचपोकळीच्या चिंतामणीची विहंगम दृश्य देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.