Aamir Khan Apartment: सध्या सोशल मीडियावर आमिर खानची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तो मुंबई सोडून दुसऱ्या राज्यात स्थायिक होणार असल्याची जोरात चर्चा आहे. यापुर्वी तो दुसऱ्या देशात स्थायिक होणार असल्याची जोराच चर्चा होती. त्यामुळे आता त्याच्या नव्या अपार्टमेंटचीही बरीच चर्चा रंगलेली आहे. मुंबईतील पॉश एरियामधील त्याचा हा बंगला आता तोडण्यात येणार असल्याची जोरात चर्चा आहे. नक्की हे प्रकरण आहे तरी काय यावर आता आपण नजर टाकणार आहोत. समोर आलेल्या माहितीनुसार, पाली हिल सारख्या पॉश एरियातील एक घर तोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. त्याच्याकडे बेस्टा आणि मरीनाच्या अपार्टमेंटमध्ये त्याचे घर आहे. सोबतच आता याच जागी नवीन बंगला उभा राहणार असल्याचीही जोरात चर्चा आहे. यावेळी याच जागी अजून नवा आणि इकोफ्रेंडली बंगला बनणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला माहितीच आहे की आमिर खानकडे अनेक ठिकाणी नवनवीन प्रोपर्टीज आहेत. त्यातून आता मनी कंट्रोलनं दिलेल्या मुलाखतीनुसार आता आपल्या या नव्या ठिकाणी आमिर खान पुन्हा एकदा येथील बंगला पाडून त्याजागी नवीन बंगला बनवण्याच्या तयारीत आहेत. नक्की यावेळी आमिर खाननं असा निर्णय का घेतला आहे यावर चर्चा सुरू झाली आहे. ही नवा बंगला तयार करण्यासाठी या दिलेल्या रिपोर्टनुसार एटमॉस्फियर रियल्टीचे नावं पुढे येते आहे. या रियल इस्टेट कंपनीकडे देण्यात आले आहे. सध्या समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आमिर खानची आई सध्या आजारी असल्या कारणानं काही दिवस तरी आमिर खान हा तिथेच राहणार आहे अशी माहिती कळते आहे. 


हेही वाचा : सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त सबाचा साडीतला साजशृंगार नेटकऱ्यांना खूपला, म्हणाले...


सध्या आमिर खानची विविध अंगानं चर्चा ही रंगलेली आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. आता त्याच्या मुलीचेही लग्न आहे. जानेवारी 2024 मध्ये तिचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. त्यातून आता त्याचा मोठा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता आमिर खानचीही सर्वत्र चर्चा आहे. 


लाल सिंग चड्ढानंतर आमिर खान हा सध्या मोठ्या करिअर ब्रेकवर आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. यावेळी पुन्हा एकदा त्याच्या कमबॅकचीही जोरात चर्चा आहे. सनी देओलसोबतही तो स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे.