Anveshi Jain: अन्वेषी जैनचा नवा बोल्ड व्हिडीओ तुफान व्हायरल, उडाला एकच गोंधळ!
Anveshi Jain Hot Video : `गंदी बात` या सीरिजला मधील अन्वेषी जैनने आपले बोल्ड फोटो (Bold Photo) शेअर केले होते. ( Gandii Baat Webseries )
Gandii Baat Actress Anveshi Jain Bold Video: दिग्दर्शक एकता कपूरच्या (Ekta Kapoor) 'गंदी बात' सीरिजमुळे (Gandi Baat Web Series) चर्चेत आलेली अभिनेत्री अन्वेषी जैन (Anveshi Jain) तिच्या बोल्डनेसमुळे अधिक चर्चेत असते. ती सतत इंस्टाग्रामवर (Ekta Kapoor Instagram) काही न काही पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष खेचत असते. तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर चाहते जोरदार प्रतिसाद देताना दिसतात.
अल्ट बालाजीवरील (ALT balaji) प्रसिद्ध बोल्ड सीरिजमध्ये म्हणून 'गंदी बात' या सीरिजला पाहिले जाते. अन्वेषी जैनने आपले बोल्ड फोटो (Bold Photo) शेअर केले होते. त्यानंतर फोटो पाहून चाहते घायाळ झाल्याचं पहायला मिळतंय.
आणखी वाचा - 'गंदी बात' फेम अन्वेषी जैनचे बोल्ड फोटो; चाहत्यांना बसतोय 440 व्होल्टचा करंट
अन्वेषी जैन (Anveshi Jain) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती जिम करताना दिसते. त्यावेळी तिने लेग मारले. लाल कपड्यात ती दिसते. त्यावेळी ती जिममधील (Gym) आरश्यात फोटो काढताना दिसते.
पाहा व्हिडीओ -
अन्वेषी जैन ही एक अभिनेत्री (Actor Anveshi Jain) आणि मॉडेल आहे. तिने अनेक चित्रपट आणि वेबसीरीजसाठी काम केले आहे. अन्वेशी जैन इंजिनियरींग केल्यानंतर मुंबईत बिझनेस करण्यासाठी आली होती. मात्र मुंबईतच तिला चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली.