Giorgia Andriani Gym Look: अरबाज खानची गर्लफ्रेंड (Arbaaz khan Girlfriend) जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) तिच्या गुड लुक्समध्ये अनेकदा चर्चेत असते. तिचे प्रत्येक फोटोज चाहत्यांना वेड लावत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे ती सतत नवनवे व्हिडीओज शेअर करत असते. 


जॉर्जिया एंड्रियानी खूप बोल्ड आहे यात शंका नाही. सोशल मीडियावर तिने कुठलाही फोटो शेअर केला तर तिला पाहिल्यानंतर तिचा प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ हा व्हायरल होतो. नुकतीच जॉर्जिया एंड्रियानी मुंबईच्या एका जीमजवळ स्पॉट झाली. तिने स्टायलिश जीम लुक फोलो केला होता. तिने ब्लॅक कार्गोसोबत स्किन कलरचा क्रॉप टॉप घातला होता.


जॉर्जियाचा हा स्टायलिश लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. तिच्या या लुकवर तिचे चाहते फिदा झाले असून चाहत्यांनी तिच्या या लुकवर कमेंट्सचा पाऊस केला आहे. त्याचबरोबर तिनं केस मोकळे सोडले होते आणि न्यूड मेकअप कॅरी केला होता. तिनं पायात फ्लॅट्स घातल्या होत्या ज्या गुचीच्या (Gucci) होत्या. 



 जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्रामवर त्याचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.