Karan Kundrra Tejasswi Prakash: बिग बॉस (Big Boss) कपल तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) हे टीव्ही इंडस्ट्रीतील (TV Industry) आवडते जोडपे आहेत आणि ते खूप रोमँटिक (Romatic) देखील असतात. त्यांचा प्रवास रिअॅलिटी टीव्ही शोपासून (Reality TV Show) सुरू झाला आणि त्यांचे चाहते त्या दोघांनाही 'तेजरन' (Tejran) या नावाने ओळखतात. आज 11 ऑक्टोबरला करण कुंद्राचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत करण तेजस्वीसोबत रोमँटिक झाला आणि सर्वांसमोर तिला किस (Kiss) करू लागला. दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (actor Karan Kundrra kisses girlfriend in public for paparazzi nz)


आणखी वाचा - Malaika Arora Video: चाहत्यांसाठी गोड बातमी, मलायका करतेय दुसऱ्या लग्नाची तयारी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


करण त्याच्या वाढदिवसाला गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक झाला!


करण कुंद्राची गर्लफ्रेंड (Girlfriend) तेजस्वी प्रकाशने तिच्या बॉयफ्रेंडसाठी सरप्राईज बर्थडे पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये जाण्यापूर्वी करण आणि तेजस्वीने एकत्र पापाराझींसाठी (Paparazzi) पोज दिली. यादरम्यान दोघेही सर्वांसमोर रोमँटिक झाले, करणने तेजस्वीला किस केले आणि त्यावर तेजस्वीनेही प्रतिक्रिया दिली. दोघांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे.


आणखी वाचा - Hindi cinema: ज्यांच्या चित्रपटात झळकण्यासाठी अभिनेत्री स्वप्न पाहायची त्यांचाच चित्रपट सोडून पळाल्या होत्या Hema Malini!


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तेजस्वीला सर्वांसमोर किस करायला सुरुवात केली.


करणने जेव्हा कॅमेऱ्यासमोर तेजस्वीला किस केले तेव्हा तेजस्वीनेही तशीच प्रतिक्रिया दिली. करणला किस केल्यानंतर तेजस्वीने मीडियासमोर त्याच्या बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) गळ्यावर किस केले. करणचे मन भरले नव्हते म्हणून त्याने पुन्हा एकदा आपला गाल पुढे केला आणि तेजस्वीला किस करण्यासाठी हातवारे केले. यावर लाजत तेजस्वीने पुन्हा करणच्या गालावर किस केले आणि दोघेही हसायला लागले.