मुंबई : अभिनेत्री आभा पॉलने वेब सिरीज विश्वात एक वेगळचं नाव कमवले आहे. तिच्या प्रत्येक वेब सीरीज या हिट ठरल्या आहेत. तिने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख वेब सीरीजने दिली. वेब सीरीज मधल्या बोल्ड अभिनयासाठी खुप प्रसिद्ध आहे. तिच्या याच बोल्ड वेबसीरीजची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मस्तराम
मस्तराम ही एक प्रसिद्ध वेबसीरीज आहे. १९८० च्या दशकातील राजाराम नावाच्या लेखकाची ही कथा आहे. या वेबसीरीजमध्ये अभिनेत्री आभा पॉल अनेक बोल्ड सीन दिले होते. प्रेक्षक हे सीन पाहून वेडे झाले होते. आभा पॉल सह इतर दोन अभिनेत्रींनी देखील या सीरीजमध्ये बोल्ड अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते.  


गंदी बात
गंदी बात ही सर्वात लोकप्रिय वेबसिरीजपैकी एक आहे. ही लोकप्रिय वेबसिरीज ALTBalaji ott प्लॅटफॉर्मने लाँच केली आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन सचिन मोहित यांनी केले होते. या गांधी बात वेबसिरीजमध्ये आभा पॉल, अन्वेशी जैन आणि इतर अभिनेत्रींनी काम केले होते. लोकप्रिय वेबसिरीजच्या प्रत्येक भागामध्ये ग्रामीण भारतातील प्रेमकथा दाखवण्यात आल्या आहेत. 


कामासुत्रा  3D
कामासुत्रा 3D हा एक लोकप्रिय भारतीय चित्रपट आहे. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात आभा पॉलची भूमिका होती. कामासुत्रा 3D चित्रपटात आभा पॉल आणि इतर अनेक लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते आहेत. रुपेश पॉल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आभा पॉल अभिनीत कामासुत्रा 3D प्रदर्शित करण्यात आला.


लोलिता पीजी हाऊस भाग 1
लोलिता पीजी हाऊस भाग 1 ही कुकू अॅपची लोकप्रिय वेबसिरीज आहे. आभा पॉल या वेबसीरीजमध्ये बोल्ड अभिनय केला होता.  
 लोलिता पीजी हाऊस भाग 1 ही वेबसिरीज लोलिता नावाच्या एका सुंदर स्त्रीबद्दल आहे. लोलिता अविवाहित स्त्री आहे, कारण लोलिताला नवरा नाही. लोलिता पैसे कमावण्यासाठी पीजी सुरू करते. पण असा व्यवसाय करणे एकट्या महिलेसाठी सोपे काम नाही.


लोलिताने तिच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता संपादन केली. लोलिताने कोणती बुद्धिमत्ता संपादन केली ज्यामुळे ती व्यवसायात यशस्वी झाली! जाणून घेण्यासाठी तुम्ही कूकू अॅपचा Lolita PG House भाग १ ला भेट देऊ शकता.


हाय तौबा 
आभा पॉलची हाय तौबा ही अतिशय लोकप्रिय वेबसिरीज आहे. तुम्हाला आभा पॉल अभिनीत तौबा वेबसिरीज पहायची असेल, तर तुम्ही ती इंटरनेटच्या मदतीने Alt Balaji अॅपवर पाहू शकता.