Debina Bonnerjee चं ग्लॅमरस maternity photoshoot... video होतोय व्हायरल
देबिनानं आपलं मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे जे तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टशी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आपलं मॅटर्निटी शूट करताना देबिनानं बिहाईंड द सीन्सचंही शूट पोस्ट केलं आहे. या फोटोमध्ये देबिना खुपच सुंदर दिसते आहे. असे ग्लॅमरस मॅटर्निटी शूट पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहे. या व्हिडीओमध्ये देबिना ग्लॅमरस शिमर ग्रे गाऊनमध्ये बेबी बम्प फ्लॉल्ट करताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये देबिना खूपच स्टनिंग दिसत असून तिचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Debina Benerjee Photoshoot: सध्या सेलिब्रेटींचे कुठलेही फोटोशूट असो ते कायमच ट्रेण्डिंगवर (Celebrity Photoshoot) असतं. मग ते वेडिंग असो वा प्रेग्नंन्सी फोटोशूट (Pregnancy Photoshoot). सेलिब्रेटींपेक्षा त्यांच्या या फोटोंची सर्वाधिक चर्चा असते. अशाच एका फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेत्री देबिना बॅनर्जीचं हे फोटोशूट सध्या सगळीकडे (Debina Bonnerjee Recent Photoshoot) व्हायरल होत आहे. तुम्हाला माहितीच आहे की देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा गरोदर आहे. आपल्या प्रेग्नंन्सीची न्यूज तिनं सोशल मीडियावरून दिली होती. देबिना आणि तिचा नवरा गुरमित चौधरीला काही महिन्यांपुर्वीच एक मुलगी (Debina Bonnerjee Baby Daughter) झाली होती. (Actress Debina Bonnerjee shares recent maternity photoshoot on instagram video viral)
देबिनानं आपलं मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे जे तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टशी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आपलं मॅटर्निटी शूट करताना देबिनानं बिहाईंड द सीन्सचंही शूट पोस्ट केलं आहे. या फोटोमध्ये देबिना खुपच सुंदर दिसते आहे. असे ग्लॅमरस मॅटर्निटी शूट पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहे. या व्हिडीओमध्ये देबिना ग्लॅमरस शिमर ग्रे गाऊनमध्ये बेबी बम्प फ्लॉल्ट (Debina Bonnerjee Baby Bump) करताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये देबिना खूपच स्टनिंग दिसत असून तिचे हे व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Debina Bonnerjee Video)
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
देबिनानं यावेळी 3D डायमंड एब्लिशेमेंट ड्रेस घातला होता. या नव्या ड्रेसमध्ये देबिना खुपच सुंदर दिसत आहे. गुरमित आणि देबिनानं नुकतंच करवा चौथचे (Debina Bonnerjee Karwa Chauth 2022) काही फोटोज शेअर केले होते. या ड्रेसमध्ये दोघंही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होते.