मुंबई : ओटीटी म्हटलं तर बोल्ड कंटेंटचा टच येतोच. अनेक OTT प्लॅटफॉर्म फक्त त्यांच्या बोल्ड कंटेंटसाठी ओळखले जातात. अनेक वेब सीरीज यामुळे चांगल्याच गाजल्या आहेत. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वेब सीरीजमध्ये बोल्ड भूमिका केल्या आहेत. बोल्ड सीन्स दिल्यामुळेच त्या अधिक चर्चेत आल्या. अभिनेत्री आपला हॉटनेस दाखवण्यात जरा ही मागेपुढे पाहत नाहीत. त्यापैकीच एक नाव म्हणजे फ्लोरा सैनी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री फ्लोराने आतापर्यंत साऊथ इंडस्ट्रीतील 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 10 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे येथे ही ती तिचे हॉट फोटो शेअर करत असते.


फ्लोरा सैनी हिने एकता कपूरच्या वेब सीरीज XXX मध्ये काम केले आहे. या मालिकेत फ्लोरा सैनीने आजवरची सर्वात बोल्ड सीन्स दिले आहेत. ज्यामुळे ती खूपच चर्चेत देखील राहिली.



ओटीटीच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर काम केले होते. तिने स्त्री, दबंग 2, लक्ष्मी, फ्रॉड सैयान, एमएसजी, इनसाइड एज अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला सर्वाधिक ओळख वेब सीरीजमधून मिळाली.


फ्लोरा XXX मध्ये रुक्मणी जीची भूमिका साकारताना दिसली होती. या भूमिकेमुळे ती आता सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये गणली जाते. फ्लोराने इतर अनेक वेब सीरीजमध्ये हॉट सीन दिले आहेत. जे पाहून चाहते ही वेडे झाले.