मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज लोक तिच्या एका झलकसाठी वेडे झाले आहेत. त्याचवेळी, अभिनेत्रीने हे देखील सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणतीही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारू शकते. सध्या जान्हवीही तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आली आहे.


जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आजकाल ती तिच्या हॉट लूकने सर्वांचं लक्षवेधून घेत आहे. यावेळी जान्हवीने बेडरुममधील फोटो शेअर केलं आहे.  


जान्हवीने या फोटोशूटसाठी न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्रीने यावेळी एकामागून एक अनेक पोज दिल्या आहेत आणि तिच्या या बोल्ड अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.



या लूकमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. काही तासांतच या फोटोवर 7 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.