मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड लूक आणि (Urfi Javed Bold Photo) रिप्लायमुळे सोशल मीडियावर (Social Media) कायम चर्चेत असते. उर्फीची एकही पोस्ट अशी नाही की जी कधीही व्हायरल झाली नाही. तिचे नवनवीन कपडे आणि कपडे कॅरी करण्याची तिची स्टाइल वेगळी आहे. यामुळेच ती रोज ट्रोलही होते, पण तिला त्याची पर्वा कुठे असते. (actress model and fashion influencer urfi javed wore a blue dress netizens requste to wind in speed)


उर्फीचा ब्लू ड्रेसमध्ये कहर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फिनने तिच्या लेटेस्ट लूकमध्ये निळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. ड्रेस खालून पूर्णपणे उघडा आहे. डाव्या बाजूला एक लांब कट आहे. उर्फीने या ड्रेससोबत ब्लू डायमंड कानातले पेअर केले आहेत. उर्फीच्या या वॉकने चाहत्यांना घायाळ केलंय. उर्फीने या ड्रेससोबत मॅचिंग ब्रॅलेट घातला आहे. हातात नेट स्लीव्हजही स्टाइल करण्यात आले आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uorfi (@urf7i)


"जोरात वारा येऊ दे"


उर्फीचा व्हीडिओ आणि कमेंट नाही, असं होणारच नाही. या व्हीडिओवरही नेटीझन्सनी अशाच भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, "देवा वारा जोरात वाहू दे", त्याच वेळी, 'बस कर पहली रुलाएगी क्या', अशी कमेंट केलीय.