अभिनेत्रींच्या बुटांपेक्षा कपडे लहान, फोटो पाहून तुम्ही काय म्हणाल?
टीव्ही विश्वातील सर्वात जास्त बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून देखील तिची ओळख आहे.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड फॅशनमुळे अनेकदा प्रसिद्धी झोतात असते. तिच्या हॉट लूक आणि सेक्सी स्टाईलसाठी चाहते वेडे आहेत. यामुळेच अभिनेत्रीचे ग्लॅमरस लूक काही मिनिटांतच व्हायरल होतात. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये चाहत्यांची नजर तिच्या फॅशन सेन्सकडे अधिक असते.
एवढंच नाही तर, टीव्ही विश्वातील सर्वात जास्त बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून देखील तिची ओळख आहे. आता व्हायरल होत असलेल्या फोटो निया एका ठिकाणी बसली आहे.
नियाने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. फोटोमध्ये नियाच्या बुटांपेक्षा तिचे कपडे अधिक लहान आहेत. नियाची स्टाईल सेन्स इतकी अभिजात आणि ट्रेंडी आहे की, तिच्या फोटोंवरुन डोळेच हटत नाहीत.