मुंबईः बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळी तिच्या किलर परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्री दररोज तिचे सुंदर फोटो शेअर करते आणि अलीकडेच तिने तिच्या सेक्सी गाऊनने लक्ष वेधून घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निक्की तांबोळीने तिचे फोटो आणि व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केलं आहे. दरम्यान, निक्कीने पुन्हा एकदा काही फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.



निक्की तांबोळी या फोटोंमध्ये गुलाबी, चमकदार गाऊनमध्ये दिसत आहे. या गाऊनमध्ये अभिनेत्रीची टोन्ड फिगर स्पष्टपणे दिसत आहे. निक्कीचा हा ड्रेस वरून स्ट्रॅपी आहे आणि हाय थाई स्लिट आहे. 



तिचा लूक पूर्ण करण्यासाठी निक्की तांबोळीने तिचे केस मोकळे ठेवले आहेत आणि न्यूड मेकअप केला आहे. या ड्रेसमध्ये निक्की इतकी ग्लॅमरस दिसत आहे की फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना तिच्यावरून नजर हटवणं कठीण झाले आहे.



या फोटोशूटसाठी निक्की तांबोळीने अशा किलर पोज दिल्या की चाहते थक्क झाले. चाहत्यांनाही निकीचा हा सिझलिंग लूक प्रचंड आवडला आहे. तिचा हा आकर्षक लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



निक्की तांबोळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती 'बिग बॉस 14' मध्ये सहभागी झाली होती. याशिवाय निक्की 'खतरों के खिलाडी'मध्येही दिसली होती. निक्की अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.



निक्की तांबोळी मुळात दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करते. तामिळ आणि तेलुगू चित्रपटांचे एक प्रसिद्ध नाव आहे