मुंबई : सुपरस्टार आमिर खान त्याच्या निर्दोष शैलीसाठी ओळखला जातो. अलीकडे घटस्फोटामुळे चर्चेत असलेला आमिर रात्री उशिरा पहिली पत्नी रीना दत्ताच्या घरी पोहोचला. यावेळचे त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटानंतरही, आमिर खानची एक्स वाईफ रीना दत्ता आणि किरण राव या दोघांसोबत चांगली मैत्री आहे.आमिर खान अनेकदा रीना दत्तासोबत लंच-डिनर करताना दिसतो. यासोबतच सर्वांच्या भेटीगाठीही सुरू असतात.



दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आमिर जेव्हा रीना दत्तच्या घरी पोहोचला तेव्हा पापाराझींनी त्याला पाहिले. यावेळी आमिर खान कॅज्युअल लूकमध्ये दिसला.



आमिरने आपली पहिली पत्नी रीना दत्ताला घटस्फोट दिला आणि किरण रावशी लग्न केले.आमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे.



तसेच सर्वजण त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.