मुंबई : 'गम है किसी के प्यार में' या टीव्ही मालिकेतील मुख्य कलाकार नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा नुकतेच खऱ्या आयुष्यात पती-पत्नी बनले आहेत. दोघेही या शोमध्ये दीर- वहिणी म्हणून भूमिका करत आहेत.पण आता दोघे ही लग्नाच्या बंधनात अडकले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लग्नामुळे दोघांच्या जवळच्या मित्रांसोबतच चाहतेही खूप खूश आहेत. दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. पण यादरम्यान दोन्ही स्टार्सनी त्यांच्या बेडरूमचे फोटो शेअर केले आहेत.


नील-ऐश्वर्याचे रोमॅन्टिक फोटो


या फोटोंमध्ये नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा दोघेही खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघांनीही हे फोटो आपपल्या वॉलवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत.



या फोटोंमध्ये नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा खूप आनंदी दिसत आहेत.