मुंबई : सुहाना खान अनेकदा सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्यापूर्वीच तिचा मोठा चाहता वर्ग आहे निर्माण झाला आहे. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सुहाना कायम तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील तिने काही फोटो शेअर केले आहत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत वेगळी पण हॉट दिसत आहे. फोटोमध्ये सोफ्या झोपून पोज देताना दिसत आहे. ज्याठिकाणी सुहाना फोटोसाठी पोज देत आहे, त्याठिकाणी सूर्याची किरणं पडलेली दिसत आहेत. सध्या सुहानाने नवे फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. 



काही दिवसांपूर्वी सुहानाच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगली होती. सुहाना खान आणि अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडेसोबत खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही बहुतेकदा एकत्र दिसतात. त्यामुळेच या दोघांचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. 


शाहरुखची लाडकी मुलगी तिच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहे आणि त्यामुळेच त्यांच्या नात्याची सगळीकडे चर्चा होत आहे. रिलेशनशिपच्या चर्चांनंतर सुहानाचे नवीन फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 


सुहानाबद्दल सांगायचं झालं तर तिला अभिनयात स्वःचं करियर करायचं आहे. त्यासाठी ती परदेशात शिक्षण घेत आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे नंतर सुहाना देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.