AishwaryaRai birthday: रात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी जाऊन सलमानचा हैदोस; नात्यात कायमचा दुरावा येण्यास `तो` प्रसंग कारणीभूत
सं म्हटलं जात कि त्या रात्री सलमान खान खूप दारू पिऊन आला होता आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन तिच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होता. यावेळी त्याच्या हातातून रक्तसुद्धा वाहत होत. काही प्रत्यक्षदर्शी असही सांगतात कि, यावेळी सलमान जोजोरात ओरडत होता दरवाजा उघडला नाही तर तो
Aishwarya rai bachchan birthday: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress), बच्चन कुटुबांची सून , सौंदर्यवती मिस वर्ल्ड (Miss World) ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिचा आज वाढदिवस (Birthday).
ऐश्वर्या आपल्या 49 वा वाढदिवस साजरा (Aishwarya Rai Bachchan turns 49) करणार आहे. मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता.
शिवाय तिचं पसर्नल लाईफ, सलमान खान (Salman Khan) असो किंवा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासोबतचं तिचं नातं...हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. ( AishwaryaRai birthday: salman aishwarya brekup story that night what happened)
आणखी वाचा: Aishwaraya rai आणि अभिषेक वेगळे होणार? नक्की काय घडलं... Video पाहून तुम्हीच ठरवा
ऐश्वर्या आणि सलमान खान (salman khan) यांचं प्रेमप्रकरण हा आजही रंजकतेने वाचला जाणारा विषय आहे. प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे असे वेगळे झाले कि आज एकमेकांचं तोंड पाहणंसुद्धा पसंत करत नाहीत.
बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमप्रकरणं झाली त्यांचं ब्रेकअप सुद्धा झालं पण आज ते एकमेकांचे फ्रेंड्स म्हणून वावरत आहेत . मग सर्वाना हा प्रश्न पडतो कि नेमकं असं काय झालं असावं कि ऐश्वर्या आणि सलमान आज असे जगताहेत. ( AishwaryaRai birthday: salman aishwarya brekup story that night what happened )
आणखी वाचा: Miss India Aishwarya Rai Bachchan देखील आली होती ED च्या रडारवर, पाहा काय होतं प्रकरण
साल 1999 'हम दिल दे चुके सनम' (hum dil de chuke sanam) रिलीज झाला चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतलं होत सलमान आणि ऐश्वर्याची जोडी सर्वाना आवडली होती. खऱ्या आयुष्यात सुद्धा दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटू लागला होता. दोघांचं प्रेम फुलू लागलं होत जवळपास तीन एक वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते पण अचानक एके रात्री असं काही घडलं कि दोघांचं आयुष्यच बदलून गेलं..
दोघेही लग्न करणार अश्या खूप बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या आणि अचानक ऐश्वर्याच्या स्टेटमेंट (Aishwarya statment against salman) ने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सलमान आपल्याला मारहाण करतो असं स्टेटमेंट ऐश्वर्याने मीडियासमोर दिलं आणि एकच खळबळ माजली असं म्हटलं जात ती रात्र दोघांच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती. ( AishwaryaRai birthday: salman aishwarya brekup story that night what happened )
नेमकं काय घडलं त्या रात्री
असं म्हटलं जात कि त्या रात्री सलमान खान खूप दारू पिऊन आला होता आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन तिच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होता.
यावेळी त्याच्या हातातून रक्तसुद्धा वाहत होत. काही प्रत्यक्षदर्शी असही सांगतात कि, यावेळी सलमान जोजोरात ओरडत होता दरवाजा उघडला नाही तर तो जीव देईल असाही म्हणत होता..
आणखी वाचा:Video: गर्दीचा फायदा घेत लंपास केलं महिलेचं गंठण..cctv मध्ये घटना कैद..
बराच वेळ हा हाय वोल्टेज drama सुरु होता. खूप वेळानंतर दरवाजा उघडण्यात आला सलमान आत गेला आणि त्यानंतर मात्र दोघे वेगळे झाले ते कायमचे.. ( AishwaryaRai birthday: salman aishwarya brekup story that night what happened)