मुंबई : अभिनेता अजय देवगण त्याच्या अ‍ॅक्शन पॅक चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. लवकरच त्याचा आरआरआर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.अजय देवगण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तितका चर्चेत नसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता त्याच्या मेहुणीमुळे तो चर्चेत आला आहे.अजय देवगणची पत्नी आणि अभिनेत्री काजोलची बहिण तनिषा मुखर्जी सध्या चांगलीच चर्चेत आहे.


अलीकडेच तनिषा मुखर्जीने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची हॉट स्टाईल दिसत आहे.या फोटोत तनिषा मुखर्जी पूलमध्ये दिसत आहे. ती पूलच्या कडेला तिची परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.



तनिषा मुखर्जी अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तनिषा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तिच्या बोल्ड आणि स्टनिंग फोटोंचा बोलबाला आहे.



तनिषा मुखर्जी 'बिग बॉस'च्या 7 व्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. त्यादरम्यान ती अरमान कोहलीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती.