Alia Bhatt Viral Video:आलिया भट्ट चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल..जोरजोरात ओरडू लागली आणि..
पुन्हा एकदा आलियाचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे .
Alia Bhatt Viral Video: बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट Alia Bhatt सध्या तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करताना दिसत आहे त्याच्याशिवाय अभिनेत्री कामाच्या बाबतीतही तितकीच ऍक्टिव्ह आहे दररोज आलियाचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओस समोर येत आहेत .आलिया आणि तिचा बेबी बम्प आणि तिचा प्रेगनन्सी ग्लो सध्या खूप चर्चेत आहे आता पुन्हा एकदा आलियाचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे .
आणि जोरजोरात ओरडू लागली आलीया
आलियाच्या समोर आलेला व्हिडिओमध्ये आलियापेक्षा तिचा क्युट बेबी बम्प आणि तिचे एक्सप्रेशनच जास्त चर्चेचा विषय ठरत आहेत .खरतर आलियाचे फोटो घेण्यासाठी पापराझी बऱ्याच वेळ वाट पाहत होता.आलिया आली तेव्हा घाईघाईत पापराजीचा पाय घसरला आणि तो पडणार इतक्यात आलीया जोरात ओरडली आणि त्याला सांभाळून काम कर म्हणू लागली.
आलिया भट्टचा लुक
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आलिया भट फारच क्युट दिसत आहे ,सिम्पल वन पीस आणि स्नीकर्स अशा लूकमध्ये आलीय दिसत होती आलियाच्या केअरिंग अंदाज सर्वाना खूप आवडला आहे
लवकरच रणबीर आणि आलियाच्या ब्रम्हास्त्र सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्याच्याच प्रमोशनमध्ये दोघेही सध्या बिझी आहेत