वरुण धवननं सगळ्यांसमोर आलियासोबत जे केलं त्यामुळे अभिनेत्री Oops Moment ची शिकार
वरुणमुळे आलिया Oops Moment ची शिकार झाली होती.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कधीकधी स्टायलिश होण्यासाठी असे कपडे घालतात की, त्यांना ओप्स मोमेंटचं शिकार व्हावं लागतं. आलिया भट्ट अशाच परिस्थितीची शिकार झाली होती आणि या मागे कारण होता तिचा सहकलाकार अभिनेता वरुण धवन. वरुणमुळे ती अप्स मोमेंटची शिकार झाली होती.
आलियाचा ट्रांसपरंट सलवार
वरूण धवन आणि आलिया भट्ट अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. दोघांनी मिळून करिअरला सुरुवात केली. 2014 मध्ये 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हा चित्रपट आला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरुण धवनने अभिनेत्रीसोबत असं काही केलं की त्याचा पेच त्यांना सहन करावा लागला. खरं तर त्याने अचानक आलिया भट्टला आपल्या मांडीवर उचलून घेतलं आणि आलियाने यावेळी ट्रांन्सपरंट सलवार घातला होता.
आलियाची Oops Moment
आलिया भट्टचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या फोटोमुळे आलियाला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं. त्याचबरोबर, आलिया भट्ट ओप्स मोमेंटची बळीही पडली होती.
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 'गंगूबाई काठियावाडी' व्यतिरिक्त, ती 'आरआरआर' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातही दिसणार आहे. ती 'जी ले जरा' चित्रपटात कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत दिसणार आहे. याशिवाय ती तिच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 'डार्लिंग्स'मध्येही अभिनय करताना दिसणार आहे. एवढंच नाही तर ती पुन्हा रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये रोमान्स करणार आहे.