मुंबई : अमिताभ बच्चन जसे फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करतात त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही राज्य करताना दिसत आहेत. त्यांच्या अभिनय, गायकी आपण पाहिलीच आहे. पण त्याच्यांतील वेगळ्या कवीचे रुप तुम्ही कदाचित पाहिले असेल. 


मजेशीर कविता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट केले. ही कविता कपड्यांवर आधारीत असून थोडी मजेशीर आहे. 



हरिवंश राय यांचे योगदान


अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंश राय बच्चन हे हिंदीतील प्रसिद्ध कवी होते. त्यांची 'मधुशाला' आणि 'अग्निपथ' यांची कविता बहुतांश जणांनी ऐकली असेल.


१९७६ मध्ये हिंदी साहित्यातील योगदानासाठी त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.