मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)ने फार कमी काळात कलाविश्वात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.अनन्या तिच्या सिनेमांमुळे नाही तर, वागणुकीमुळे अधिक चर्चेत असते. आता देखील अनन्याच्या एका वक्तव्यामुळे जमलेले सर्व हसू लागले. यावेळी अनन्यासोबत अभिनेता सलमान खान देखील होता. अनन्या आणि सलमान एका पुरस्कार सोहळ्यात एकत्र होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनन्या पांडे अलीकडेच आयफा अवॉर्ड्सच्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये दिसली, जिथे तिच्यासोबत सलमान खानही उपस्थित होता. यावेळी, होस्ट मनीष पॉलने सलमान खानला सांगितले की, अनन्या यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यातून पदार्पण करणार आहे म्हणून त्याला काही सूचना द्या.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमध्ये अनन्या म्हणते, 'नेक्सावाले, मला मोफत गाडी मिळेल का?' यावर सलमान म्हणतो, 'चंकी पांडेची मुलगी आहे... बापावर गेली आहे...' सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत.