Ananya Panday च्या बहिणीने बॉयफ्रेन्डसोबत ओलांडल्या सर्व मर्यादा, व्हिडीओ व्हायरल
Ananya Pandayच्या बहिणीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसचं आहे. अलानाचे बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल होत असातात. अलाना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आलाना पांडे सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. ती तिच्या फोटोंसह सोशल मीडियावर दहशत निर्माण करते.
अनेकदा ती तिचा बॉयफ्रेंड Ivor McCray V सोबत फोटो पोस्ट करते. अलानाचे फोटो फार इंटिमेट आहेत. आलानाच्या हॉटनेसपुढे बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींचं सौंदर्य देखील फेल आहे.
अलानाने सोशल मीडियावर काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. अनाया पांडे ही अभिनेता चंकी पांडेच्या भावाची मुलगी आहे. अलाना परदेशी तिच्या बॉफ्रेंडसोबत लिवइनमध्ये राहात आहे. आता अलाना आणि तिचा बॉयफ्रेंड मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सध्या अलानाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.