Anjali Arora: सोशल मीडियावरची स्टार इन्फ्लूएन्सर अंजली अरोरा (Anjali Arora) 'कच्चा बदाम' या व्हिडिओमुळे चर्चेत (Anjali Arora kachha badam Video) आली होती. त्यानंतर ती बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतच्या 'लॉक अप' या (LOCK UP) शोमध्ये दिसली होती. त्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Trending Video) होताना दिसत आहे. (Anjali arora bold sexy dance viral video netizens say MMS kab aa raha he trending video)


Anjali arora चा नवा Video  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी तिच्या फोटोंमुळे तर कधी तिच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे (instagram reels) चर्चा होत असते. अशातच तिचा एक नवा रिल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या व्हिडिओमध्ये अंजली बेडरूममध्ये पिपल या इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने इन्टाग्रामवर शेअर केलाय. त्यावर तिने कॅप्शन देखील दिलंय.


आणखी वाचा - हॉटेलमधून मासे ऑर्डर केले, खायला सुरुवात केली अन् माशाने पकडला चमचा... धक्कादायक Video समोर!


अंजलीचा हा व्हिडिओ इंटरनेट जगतात व्हायरल झाला आहे. "हा ट्रेंड व्हायरल होतोय, तुमच्या लक्षात आलाय का?", असा सवाल अंजलीने नेटकऱ्यांना विचारला आहे. तिच्या या व्हिडिओने इंटरनेटवर आग लावल्याचं पहायला मिळतंय. शॉर्ट फ्रॉक घालून अंजली जबरदस्त डान्स (Anjali Arora Dance Video) करताना दिसत आहे. त्याची स्टाईल पाहून सोशल मीडियावरचे युझर्स देखील हैराण झालेत. तसेच एमएमएस कधी येतोय? असा सवाल  देखील तिला विचारला जात आहे.


पाहा Video - 



दरम्यान, अंजली अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे. तिने लहान वयातच खूप नाव कमावले आहे. तिचे लेटेस्ट गाणे 'सैयां दिल में आना रे' काही काळापूर्वी रिलीज झाले होतं. त्यानंतर ती आता पुन्हा सध्याच्या व्हिडिओमुळे (anjali arora bold Dance Video) चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अनेकदा ती बोल्ड फोटो देखील शेअर करत असते.