अनुपमा फेम अभिनेत्याचा बोल्ड फोटो समोर, त्या मुलीसोबत जमिनीवर झोपून जे केलं... सगळेच चकीत
फोटोशूटसाठी अभिनेत्याने डेनिम जीन्स, स्कार्फ आणि पांढऱ्या कलरचं टी-शर्ट असा लूक केला आहे.
मुंबई : 'अनुपमा' फेम अनुज कपाडियाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनुज एका मुलीसोबत हॉट फोटोशूट करताना दिसत आहे.
हा फोटो पाहून अनेकांनी अनुज कपाडिया खूपच हॉट आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या फोटोमध्ये अनुज कपाडिया जमिनीवर बसून एका मुलीसोबत मस्त फोटोशूट करत आहे. या फोटोत अनुज कपाडियाचा किलर अंदाज पाहायला मिळत आहे.
फोटोशूटसाठी अभिनेत्याने डेनिम जीन्स, स्कार्फ आणि पांढऱ्या कलरचं टी-शर्ट असा लूक केला आहे.
फोटोत दिसणारी ती मुलगी कोण?
हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की अनुजसोबतची ही मुलगी कोण आहे. ही मुलगी दुसरी कोणी नसून अनुज कपाडियाची रियल लाइफ पार्टनर आकांक्षा खन्ना आहे.
या फोटोत आकांक्षा आणि अनुज कपाडिया खूप छान दिसत आहेत.