बॉलिवूड कलाकाराच्या मुलीचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल; Bedroom मध्ये बॉयफ्रेंडसोबत...
आलियाचा फोटो व्हायरल
मुंबई : बॉलिवूड फिल्ममेकर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) ची मुलगी आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. आलिया स्वतःच यूट्यूब चॅनल चालवते. तसेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असले. नुकताच आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोंना स्वतः आलियाने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.
फोटोंमध्ये आलिया कश्यप तिच्या बॉयफ्रेंडसोबत टॉवेल गाऊनमध्ये दिसत आहे. हॉटेलच्या रूममध्ये ती तिच्या परदेशी बॉयफ्रेंडसोबत बेडवर बसली आहे आणि दोघेही एकमेकांना किस करत आहेत. या दोघांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. दोघेही खूप रोमँटिक स्टाईलमध्ये एकमेकांसोबत कोझी होताना दिसत आहेत.
आलिया कश्यप तिच्या पर्सनल लाईफबद्दल खूप मोकळी आहे आणि तिने तिच्या परदेशी बॉयफ्रेंडची तिच्या वडिलांशी घरी अनेकदा ओळख करून दिली आहे. आलियाचे (आलिया कश्यप) बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबतचे हे फोटो दोघे एकमेकांच्या किती जवळ आहेत हे सांगतात. हे फोटो राजस्थानमधील बिकानेर येथील नरेंद्र भवन हॉटेलची आहेत, ज्याला आलियाने पोस्टमध्ये टॅग केले आहे.
आलिया कश्यप अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शिकते. ती लाइफ ब्लॉगर आहे आणि तिचा प्रियकर शेन अमेरिकेचा आहे. आलिया कश्यप जेव्हाही मुंबईत येते तेव्हा तिला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. तिने तिच्या प्रियकराला मुंबई दर्शन घडवलं आङे. तिने त्याच्यासोबत एक वेगळा व्हिडिओही शेअर केला.