नवी दिल्ली : बॉलिवूडचा सुलतान सलमान खानची बहीण अर्पिता खानने शुक्रवारी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. दिवाळी काह दिवसांवर येऊन ठेपलेली असताना त्यापूर्वीच अर्पिताने पार्टीचे नियोजन केले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटी पारंपारिक लूक मध्ये दिसले. पार्टीत बॉलिवूडचा किंग खान, करण जोहर, कियारा अडवाणी, दिया मिर्जा, एकता कपूर यांच्यासह अनेक स्टार्स उपस्थित होते. या पार्टीत सलमानचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING











दिवाळी सेलिब्रेशनची ही तर फक्त सुरुवात आहे. दिवाळी तर अजून बाकी आहे.