मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एका बोल्ड वेब सीरीजचा आहे. सामने वाली खिडकी (Samne Wali Khidki) असं या वेब सीरीजचं नाव आहे.  ULLU वरील ही वेब सीरीज 6 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून त्याचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाख लोकांनी पाहिला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. बोल्ड वेब सीरीजसाठी प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लूवर ही वेब सीरीज रिलीज होणार आहे.


OTT वर सध्या अनेक वेब सीरीज चर्चेत आहेत. पण बोल्ड कंटेंट दिल्याशिवाय हा वेब सीरीज पूर्ण होत नाहीत. यामध्ये आता आणखी एका बोल्ड वेब सीरीजची भर पडली आहे.


उल्लूवर वेब सीरीज पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अनेकदा त्या चर्चेत ही असतात.



सामने वाली खिडकी या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीने आपला बोल़्ड लूक दाखवला आहे.