मुंबई : सोशस मीडियावर आणखी एका वेब सीरीजची चर्चा आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्लू अॅपवर आणखी एक वेब सीरीज 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. पलंगतोड सीरीजमधल्या या वेब सीरीजचं नाव सिसकीय असं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Siskiyaan ही Palang Tod च्या सीरीजमधील आणखी एक वेब सीरीज आहे. जी ULLU originals अॅपवर प्रदर्शित होणार आहे. या बोल्ड वेब सीरीजचा Trailer रिलीज करण्यात आला असून यामध्ये वेब सीरीज किती बोल्ड आहे याची झलक दाखवण्यात आली आहे.


अर्थातच बोल्ड कंटेंटमुळे ही वेब सीरीज एकट्यातच पाहावी लागणार आहे. Bold Web series बाबत बोलायचं झालं तर उल्लू या अॅपवर दर आठवड्याला बोल्ड वेब सीरीज प्रदर्शित केल्या जातात. 



Ullu या अॅपवर वेब सीरीज पाहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ट्रेलर रिलीज झाला तरी त्याची सोशल मीडियावर चर्चा असते.