Bold Actress : OTT प्लॅटफॉर्म हा अनेक बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत असतो. काही वेब सीरिज इतक्या बोल्ड असतात की लोक त्यांचा ट्रेलर ही कुणासमोरही बघायला कचरतात. पण आम्ही तुम्हाला एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने 3 वेब सीरिजमध्ये असे बोल्ड सीन्स दिले की प्रेक्षकांनाच घाम फुटला. ही अभिनेत्री म्हणजे आयशा कपूर. अनेक वेब सीरिजमध्ये ती दिसली आहे. 'लव्ह स्ट्रीट' आणि 'ऑफिस स्कँडल'चा यात समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 वेब सीरिजमध्ये मर्यादा ओलांडणारी ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून आयशा कपूर आहे. आयशा कपूरने आतापर्यंत तीन वेब सीरिजमध्ये सर्वात धमाकेदार सीन्स दिले आहेत. 


'सील 2' ही वेब सिरीज 2021 मध्ये प्राइम शॉट्सवर रिलीज झाली होती. 



को-स्टारसोबत आयशा कपूरने 'झोल' या वेब सीरिजमध्ये हॉट सीन दिला होता. यामध्ये आयशा कपूरने अनेक इंटिमेट सीन्स दिले. 



या दोन वेब सीरीज व्यतिरिक्त आयशा कपूर 'सियापा' वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती. यामध्येही अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. आयशा कपूरने 2016 मध्ये मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, तिला ओळख मिळाली ती वेब सीरिजमध्ये दिलेल्या बोल्ड सीनमुळे.