मुंबई : अनेक वेब सीरीज बोल्ड कंटेटमुळे आज चर्चेत आले आहेत. अनेक प्रेक्षक या बोल्ड वेब सीरीजला पसंती देतात. सर्व मर्यादा ओलांडणारी अशीच आणखी एक वेब सीरिज रिलीज झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जानलेवा प्यार' या वेब सीरीजमध्ये बोल्डनेसची मर्यादाच राहिलेली नाही. यामध्ये अनेक स्टार्सनी बोल्ड सीन्स दिले आहेत. ज्यामध्ये वंदना व्यतिरिक्त अमित कुमार, अक्षोम खन्ना आणि गौरव शर्मा देखील आहेत.


वंदनाने सर्व मर्यादा तोडल्या


अभिनेत्री वंदनाने असे बोल्ड सीन्स दिले आहेत की, पाहणाऱ्यांचाच घाम सुटला. कथा मनोरंजक आहे. या वेब सिरीजची कथा नवविवाहित जोडप्याभोवती फिरते.



वेब सीरिजची बरीच चर्चा आहे. ही वेब सिरीज प्राइम शॉर्ट्सवर रिलीज झाली आहे.