मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या परिवाराने नुकतीच एका जवळच्या नात्यातील लग्नात हजेरी लावली. त्यानंत अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नातील आनंदाचे क्षण चाहत्यांसमोर आणले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लग्नामध्ये अमिताभ यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चन, सुन ऐश्वर्या राय-बच्चन तसेच मुलगी श्वेता दिसून येत आहे. 



 





अमिताभ बच्चन आणि ज्यूनिअर बच्चन यांचा एक खास फोटोही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.



बच्चन परिवार या लग्नात पारंपारीक वेशात दिसून येत आहे. (सर्व फोटो- अमिताभ बच्चन यांचे सोशल मीडिया अकाऊंट)