चला हवा येऊ द्या | विदर्भाचे भारत गणेशपुरे जेव्हा पुणेरी बोलता
भारत गणेशपुरेचं ही पुणेरी ऐकूण तुम्हीही पोट धरुन हसाल
मुंबई : पुणेरी पाट्यांबद्दल काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. पुणेरी पाट्या या नेहमी वेगवेगळ्या मजकुरासाठी चर्चेत असतात. पण जर पुणेरी आणि विदर्भाची भाषा एकत्र झाली तर काय होईल. विदर्भाचे भारत गणेशपुरे जेव्हा विदर्भाची पुणेरी बोलू लागतात तेव्हा काय होतं पाहा...
पाहा व्हिडिओ