थुक्रटवाडीतला भाऊ कदम नेमका कुठे निघाला?
थुक्रटवाडीतला भाऊ कदम नेमका कुठे निघाला आहे, ते तुम्हाला कळलं असेल, पण भाऊ कदमला विचारल्यावर भाऊ कदमने निलेश साबळेला काय उत्तर दिलं.
मुंबई : थुक्रटवाडीतला भाऊ कदम नेमका कुठे निघाला आहे, ते तुम्हाला कळलं असेल, पण भाऊ कदमला विचारल्यावर भाऊ कदमने निलेश साबळेला काय उत्तर दिलं, हे तुम्ही ऐकलं तर तुम्हालाही धक्का बसेल. भाऊ कदमचा अभिनय आणि भाऊ कदमची निलेश साबळेने घेतलेली फिरकी ही थुक्रटवाडीतलं मुख्य आकर्षण यावेळी होतं, हसण्यासारखं तर फार काही आहे. ते तुम्हीच पाहा...