मुंबई : भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरहॉट आणि बोल्ड अभिनेत्री श्वेता शर्माने (Shweta Sharma) अल्पावधीतच तिची ओळख निर्माण केली. तिला भोजपुरी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या श्वेता शर्माचा सोशल मीडियावरचा व्हिडिओ पाहून तुम्हाला घाम फुटेल. श्वेता शर्माने उत्कृष्ट गाण्यांच्या एकापेक्षा जास्त व्हिडिओंमध्ये काम केले आहे. भोजपुरी प्रेक्षकांना प्रत्येक व्हिडिओमध्ये श्वेताचा अभिनय आवडतो. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री आज कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत.  (bhojpuri shweta sharma share hot photo and reels viral on social media)
 
भोजपुरी अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. भोजपुरी अभिनेत्री दररोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे हॉट-बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अभिनेत्री श्वेता शर्मानेही तिचे काही सुपर हॉट व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.



ज्यामध्ये श्वेता खूपच हॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये श्वेता शर्माने पर्पल कलरची बिकिनी घातली असून खुल्या केसांमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचे चाहते या फोटोंना प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.