BIG B AMITABH BACHHAN : बॉलीवूड चे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना  काहीच दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती त्यांनी मंगळवारी स्वतः ट्विट करून आपल्या चाहत्यांना ही बातमी कळवली होती .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर अमिताभ बच्चन सध्या घरी आराम जाताना दिसत आहेत. मात्र सोशल मीडियावर अमिताभ बच्चन चांगलेच सक्रिय असतात आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक अपडेट्स ते देत राहतात आपल्या चाहत्यांना प्रत्येक गोष्ट ते सांगत असतात. बिग बी ब्लॉग लिहून आपल्या आरोग्याशी रिलेटेड सर्व अपडेट्स देत असतात 


त्यांनी नुकताच दिलेली अपडेट खूप चर्चेचा विषय ठरतेय. ते म्हणतात '' आपण स्टाफ च्या खूप अधीन झालोय मात्र आता माझी सर्व काम मी स्वतः करतो आहे.


अगदी टॉयलेट साफ करण्यापासून ते अगदी सर्व काम माझी मीच करायला लागलो आहे ''  इतकाच काय तर '' स्वतःचा चहा सुद्धा स्वतः बनवून घेतो सगळ्या फोन कॉल्स ना उत्तर देतो ,स्वतःचे लेटर स्वतः दराफ्ट करतो एकूणच सद्य हीच माझी दिनचर्या आहे आणि असेच दिवस सध्या जात आहेत '' 


BIG B सध्या कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीजन होस्ट करत आहेत मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे सध्या तरी शूटिंग थांबवण्यात आलं आहे.