आयव्हरी रंगाची साडी आणि बिकिनी ब्लाउज..JANHAVI KAPOORने शेअर केले फोटो..दिसतेय खूपच BOLD
जान्हवी या फोटोंमध्ये कमालीची bold आणि sexy दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
BOLD PHOTOS OF JANHVI IN BIKINI BLOUSE:बोनी कपूर आणि श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते. धडक या सिनेमातून जान्हवीने बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं.
त्यांनतर बॉलीवूड मध्ये जान्हवीने आपलं नाव कमवायला सुरवात केली आहे.जान्हवी सिनेमासोबत आपल्या फॅशन सेन्समुळे देखील तितकीच ओळखली जाते.
फॅशनसोबत जान्हवी फिटनेससाठी तितकीच ओळखली जाते. बऱ्याचदा जान्हवीला जीममधून बाहेर पडताना स्पॉट केलं गेलं आहे.
नुकतच जान्हवीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो फॅशन डिझाइनर कुणाल रावलच्या लग्नातील आहेत.
या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होत आहे,जान्हवी या फोटोंमध्ये कमालीची bold आणि sexy दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
यामध्ये जान्हवी आयव्हरी रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग बिकिनी ब्लॉऊज घातलेली दिसत आहे,सध्या जान्हवीच्या या लूकची सगळीकडे जोरदार चर्चा आहे.