Shama Sikander bold video : शमा सिकंदरने स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती स्किन टाईट वन पीस ड्रेस घालून बोल्ड पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूप कूल लूक मध्ये दिसत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणखी एक व्हिडिओ शेअर करत शमा सिकंदरने लिहिले की, 'शनिवार', यासोबत तिने अनेक हॅशटॅगही टाकले आहेत. अनेकांनी हॉट, ब्युटीफुल, प्रीटी, गॉर्जियस, एक्सेलंट, नाइस, ब्युटीफुल लुक, ब्युटीफुल लेडी, हॉट अशा कमेंट केल्या आहेत.



शमा सिकंदर ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. तिच्या भूमिकांना खूप पसंती मिळाली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय देखील असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते जे खूप वेगाने व्हायरल होतात. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.



शमा सिकंदर जीममध्ये भरपूर घाम गाळते. त्यामुळे तिची टोन्ड आणि स्लिम फिगर चाहत्यांना आवडते. यासाठी ती डाएटही फॉलो करते. शमा सिकंदरने नुकतेच तिच्या प्रियकराशी लग्न केले आहे.