मुंबई : गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैनच्या हॉट अवतार पाहुन तिचे चाहते पुन्हा एकजा थक्क झाले आहेत. अन्वेशी जैनने तिच्या फॅशन आणि हॉटनेसने बॉलीवूड सुंदरींना टक्कर दिली. गंदी बात वेब सीरीजमधील अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 5.8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.



अन्वेशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट आउटफिटमध्ये दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)


अन्वेशीने लाल साडीसोबत डीप नेक ब्लाउज घातला आहे. केस उघडे ठेवले आहेत आणि सोनेरी कानातले घातले आहेत. अभिनेत्रीच्या या बोल्ड अवताराने चाहत्यांना खिळवून ठेवले आहे. युजर कमेंट बॉक्सवर रेड हार्ट्स आणि फायर इमोजीचा वर्षाव करत आहेत.