बोल्ड वेब सीरीजमधील लोलिता भाभीचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते हैराण
बोल्ड वेब सीरीजमध्ये प्रसिद्ध लोलिता भाभीचा हॉट अंदाज.
मुंबई : अनेक अभिनेत्रींनी छोट्या शहरातून बाहेर पडून अभिनयात आपला ठसा उमटवला. पण अनेकांना मोठ्या सिनेमांमध्ये संधी मिळाली नाही. पण कोरोनानंतर वेब सीरीजचं महत्त्व वाढलं आणि अनेक कलाकांना काम मिळालं. आता ओटीटीवर अनेक वेब सीरीज येत आहेत. जे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
ओटीटीवर बोल्ड कंटेंट देखील वाढला आहे. अनेक अभिनेत्री बोल्ड सीन देत प्रेक्षकांना धक्का देत आहेत. यातच कलाकार आभा पॉलही आहे. वेब सीरीजमध्ये बोल्ड सीन्स देण्यासाठी ती ओळखली जाते. आभा पॉल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
आभा पॉलचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सोशल मीडियावर लोक आतुर असतात. आभा पॉल जेव्हाही तिचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करते, तेव्हा ते पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात.
वेब सीरीज असो की सोशल मीडिया ती बोल्ड पोज देण्यास सहसा मागेपुढे पाहत नाही. आभा पॉल ही उत्तर प्रदेशची आहे. आभा पॉलने तिच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये ती गाझियाबादची असल्याचे लिहिले आहे. आभा पॉलला लोक लोलिता भाभी म्हणून ओळखतात.
आभा पॉलने 'मस्तराम', 'हाय तौबा' आणि 'लोलिता पीजी हाउस' सारख्या अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या मालिकांमध्ये आभाने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत.
आभा पॉलने तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत.